-
पु , गायनशास्त्रांतील एक राग , ह्या रागांत षडज , तीव्र गांधार , कोमल मध्यम , पंचम ; कोमल निषाद हे स्वर लागतात . जाति औडुव . वादी गांधार , संवादी निषाद हे स्वर लागतात . जाति औडुव - औडुव , वादी गांधार , संवादी निषाद , गानसमय रात्रीचा दुसारा प्रहर , ( हा सार्वकालिक आहे असेंह मानतात ).
Site Search
Input language: