-
न. १ कांहीं तरी खात्रीनें प्राप्ति करून देणारें काम ; एखादा पदार्थ किंवा व्यापार यापासून कालनियमानें उत्पन्न होणारें फल , त्याचा अनेकवार अनुभव घेऊन त्याचें निश्चित झालेलें प्रमाण व तो व्यापार ; उत्पन्नाची वस्तु धंदा , काम , व्यापार , जमीनजुमला ( ज्याच्यामुळें नियमितपणें उत्पन्न मिळतें असा ). हें शेत तीन खंडीचें ठोकण २ ( ल ) फायदा ; धंदा . माझें नियमित ठोकण यंदा उभें राहिलें नाहीं . ३ ( कु . ) अंगावर राहिलेला देवीचा वण , खूण . [ ठोकणें = मारणें किंवा मिळविणें ]
-
n An old stock or stump of a tree.
-
न. झाडाचें जुनाट खोड ; खुंटाळा ; खुंटाप्रा .
-
A business, affair, work, article of property &c. that regularly produces something. Ex. पुण्याची खेप दोनशें रूपयांचें ठो0 आहे; हें शेत तीन खंडीचें ठो0: also by meton., the gain or profit realized. Ex. माझें नियमित ठो0 यंदा उभें राहिलें नाहीं. 2 W A mark left by the small pox, a pock-pit.
Site Search
Input language: