-
वि. तमोगुणविशिष्ट ; तमोगुणविषयक . १ निद्रा , आलस्य , प्रमाद , साहसिकता ही ज्याच्या ठिकाणी फार आहेत असा ; तापट ; कडक ; संतापी ; चिडखोर ; धाडसी ; साहसी ; बेफिकीर ; दुष्ट ; लबाड ; कपटी ; मंदबुद्धीचा ; सुस्त ; जड ( मनुष्य ). परी तामसी सात्विकी । सुकृतदुष्कतात्मकी । - ज्ञा १५ . १७७ . २ भयंकर ; पाशवी ; क्रूर ; अति नीच ( कृत्य आणि आचरण इ० ). ३ उष्ण ; दाहक ; उत्तेजक ; उद्दीपक ; मोहजनक ; स्तंभक ( औषध , मात्रा , खाद्य पदार्थ इ० ). ४ मूर्ख अज्ञानी ; ज्ञानशून्य . ५ अंधाराने भरलेला ; काळा ; अंधकारमय . [ सं . ]
-
a Hot, irascible, Desperate. Ignorant. Dark.
-
; viz. Hot, irascible, fiery; daring, desperate, reckless; dark, malignant, villainous; slothful, sluggish, torpid;--used of persons: horrible, atrocious, heinous; used of actions: heating, maddening, inflaming, stupefying;--used of drugs or articles of food. 2 Mentally dark or blind, ignorant. 3 Dark, literally.
-
तामस n. धर्म एवं हिंसा का पुत्र ।
Site Search
Input language: