-
न. १ अडसर ; अडकण ( गज , दाराचें कुत्रें , कुसें , तसेंच कुळव , पाभर यांचे एलें किंवा कोयंडा याचें कुसुं ). २ अर्धगोल किंवा अंतर्गाल लांकडी मणी , पुली ( यांतुन दोर ओढुन घेऊन शंतकीची अवजारें बांधतात ). दोर तुटु नये म्हणुन ही बांधतात . ३ सुत काढण्याच्या रहाटास बसविलेलें ( करण्याच्या शेवटीं ) एक लांकडी चाक . या चाकाला एक बोट जाईल असें भोंक असुन त्यांतबोट घालुन तें फिरविलें असतां रहाट फिरतो . ४ सनगर लोकांचें बिन चाकाचें भुत उलवण्याचें हत्यार . ( कों .) कोरीटक ( वरील तिन्ही अर्थ वस्तुत ; एकच आहेत . परंतु स्थलपरत्वें त्याचे तीन भेद मानतात .) यांचीं भिन्न भिन्न रुपें आढळतात . ( का . कोरडु )
-
of the कांबळा- makers. Called about Ratnagiri कोरीटक. Note. The above three significations are essentially one, varied applications merely, according to technical or local usage; and, likewise, besides the above forms of spelling there are कुरडुकें, कुरडूक, कोडकें, छाडकें, छाडका, and probably others.
Site Search
Input language: