-
वि. १ बुडालेला ; आंत गेलेला ( पाणी इ० मध्ये ). २ ( ल . ) गुंगा झालेला ; गढलेला ; मग्न ; तल्लीन . तो गाण्यांत निमग्न आहे . निमग्नता - स्त्री . १ बुडालेली स्थिति . २ तल्लीनता . [ सं . नि + मज्ज ]
-
निमग्न [nimagna] p.p. p. p. p.
-
Drowned, sunken, immersed. 2 fig. Absorbed in; engrossed by.
-
वि. एकतान , एकाग्र चूर , गढलेला , गुंग , तद्रूप , तन्मय , तल्लीन , दंग , धुंद , बुडालेला , मग्न , मश्गुल , व्यग्र , व्यस्त .
Site Search
Input language: