-
वि. १ मार , चोप दिलेला ; ठोकलेला ; ताडन केला गेलेला ; बडविलेला ( माणूस , नगारा इ० ). २ शिक्षा दिलेला . [ सं . ]
-
वि. ठोकलेला , पिटाई केलेला , बडविलेला , मार खाल्लेला , मार मिळालेला .
-
ताडित mfn. mfn. struck, beaten, chastised, [R. v, 26, 12] ; [VarBṛS.] ; [Kum. v, 24] ; [Śak. ii, 6] ; [Ragh. &c.]
-
ताडित mfn. (
-तः-ता-तं) Struck, beaten.
Site Search
Input language: