-
न. १ पाटाचे पाणी आंत नेण्याकरिता बाग , मळा इ० कांच्या कुंपणास पाडलेले दार , छिद्र , मार्ग . २ पाट इ० कांचे पाणी बाहेर , दुसरीकडे नेण्याकरितां , सोडण्याकरिता त्याच्या बांधास ठेवलेले दार , छिद्र . ३ भट्टीचे अग्निद्वार . ४ शौचकुपाचे मागील दार . ५ दरवाज्यांतील दिंडी . ६ ( सामा . ) बाहेर जाण्याचा लहानसा मार्ग , द्वार , तोंड . [ दार ]
-
०करी दारोळ्या - वि . पिकास , बागाइतास पाणी देण्याकरितां ( कुंपणाचे , पाटाचे ) दारे उघडणारा व बंद करणारा . [ दारे + करणे ]
Site Search
Input language: