-
naṭana n S Dancing, acting, playing, performing.
-
नटन n. (
-नं) The art or act of dancing, pantomime, &c.
-
न. १ नटाचे काम ; अभिनय ; वेष , रुप धारण करणे . २ क्रीडा ; लीला . देतो दैवे स्वगेही नटन करुनि आम्हास दावी प्रसिद्धी । - अकक २ मंगीश , राधाविलास ८४ . ३ नृत्य ; नाचणे . [ सं . ]
-
नटन n. n. dancing, dance, pantomime, [Kautukas.]
Site Search
Input language: