-
सम् [sam] I. 1 P. (समति)
-
संस्कृत उपसर्ग . याचे अर्थ . १ संयोग ; मिलाफ ; युक्तता ; सहवास . उदा० संयोग , संमेलन . २ जमाव ; समूह ; संधान . उदा० संग्रह , संभार . ३ सौंदर्य ; शोभन ; उत्कृष्टता ; ऋतुजा . उदा० संमार्जन . ४ प्रकृष्टता ; आतिशय्य ; प्राशस्त्य ; प्राचुर्य . उदा० समाराधन , संदीपन . ५ साहचर्य ; एकसमयत्व . उदा० संगति , संमति .
-
. II. Assemblage or collection. III. Beauty, excellence, rightness. IV. Intensity. As a prefix it corresponds with Con, com, col, cor, co. Before a consonant the final of this word is changed to Anuswár, and the word is written सं. Ex. संलग्न, संमोहित, संजात.
-
To be confused or agitated.
Site Search
Input language: