-
वि. १ उपयोगी न पडणारा ; कारणी , कामी न लागणारा . २ कुचकामाचा ; व्यर्थ . [ सं . निर + उपयोग ]
-
See : अनुपयोगी
-
वि. कुचकामाचा , टाकाऊ , त्याज्य , निकामी , निष्फळ , भंगार , भिकार , रद्दड , रद्दी , व्यर्थ .
-
adjective उपयोगी नसलेला किंवा ज्याचा उपयोग होत नाही असा
Ex. गीताने निरुपयोगी कागदांपासून भेटकार्ड बनवले./व्यर्थ गोष्टींमध्ये आपला वेळ वाया घालवू नकोस
Site Search
Input language: