-
पु. १ आदरातिथ्य ; मानसन्मान ; मानमरातब ; बहुमान . २ आदर ; पूज्यता . [ सं . सत् + कृ ] सत्कारणें - उक्रि . मानपान करणें ; आदरातिथ्य करणें . सत्कारित , सत्कृत - वि . आदरसत्कार केलेला ; मान दिलेला ; पूज्य मानलेला .
-
पु. सत् हा शब्द ; अस्तिवाचक शब्द . तो प्रणवो आदिवर्णुबुजा । आणि तत्कारु जो दुजा । तिजा सत्कारु । - ज्ञा १७ . ३४२ . [ सं . ] सत्कारवाद , सत्कार्यवाद - पु . कार्य प्रकट होण्याच्या पूर्वी त्याचें कारणामध्यें अस्तित्व मानणारें निरीश्वर सांख्य मत . मग सहजें सत्कारवादु । तो पद्मकरु वरदु । धर्म प्रतिष्ठा तो सिध्दु । अभय हस्तु । - ज्ञा १ . १३ ; - गीर १५३ . [ सं . ]
-
सत्—कार m. m. (sg. or
pl. ) kind treatment, honour, favour, reverence (with पश्चिम = -करण, [Hariv.] ; राज-सत्-क्°, ‘the favour of a king’ [R.] ), [Mn.] ; [MBh.] &c.
-
ना. आदरातिथ्य , गौरव , सन्मान ,
Site Search
Input language: