-
वि. नियमन करणारा ; शास्ता ; अंमल , अधिकार , हुकुमत चालविणारा ; समाजाला आळा घालणारा ( ईश्वर , यमधर्म ). तरी विश्व हा अनादि ठावो । येथ नियंता ईश्वरावो । - ज्ञा १६ . २९५ . [ सं . ]
-
ना. नियमन करणारा , शास्ता , समाजाला ताळ्यावर ठेवणारा , हुकमत चालवणारा .
-
a That restrains, rules.
-
niyantā a S That restrains, rules, regulates, governs.
Site Search
Input language: