-
वि. अनुकूल ; शुभकारक ; उपयोगी पडणारा . ( सेवा , निगा ; त्रास ; खर्च इ० काचे ) फल देणारा ( देव , राजा , मनुष्य , जनावर , धंदा , शेत इ० ). तुम्हास नसे नाम ते धारजिणे । - कचेश्वर - सुदामचरित्र पृ . २ हे शेत आम्हांला धारजिणे नाही असे पाहून सोडून दिले . म्ह ० १ दुष्टास देव धारजिणा . २ मेसादेवी चोरास धारजिणी . ३ कसाबास गाय धारजिणी .
-
dhārajaṇā or dhārajiṇā a Propitious, favoring, kindly disposed towards; answering or rewarding service, care, trouble, expense--a god, a king, an animal, a business, a soil. Pr. दुष्टास देव धा0; Pr. मेसादेवी चोरांस धारजणी; Pr. कसाबास गाय धारजणी.
-
a Propitious, favoring.
Site Search
Input language: