-
स्त्री. १ चकपक ; लखपक ; डामडौल ; मोठेपणाची ढब ; ऐट ; शोभा ; दिखाऊपणा . २ मनांत भरण्यासारखा गुण , चिन्ह ; नवी व सुबक वस्तु ; चमत्कारिक वस्तु ; नवीन व आश्चर्यकारक कल्पना शोध ; फॅशन ; तर्हा ; पध्दत ; चाल ; विचार . ३ शक्कल ; युक्ति ; खुबी . ( क्रि० काढणें ).
-
०दार वि. १ मोठा व सुंदर ; सुरेख व भरपूर ; तेज ; पुंज ; तेजस्वी . टुमदार पहा . २ युक्ति प्रयुक्तीनें युक्त .
-
ना. नवीन कल्पना , नवीन चाल , नवीन तर्हा , वेगळी फँशन ;
-
Spruceness, flashiness, buckishness: also stately airs; swelling and strutting: also gaudiness, garishness, showiness, splendor of appearance gen. 2 A remarkable or striking point or feature; a particular excellence; a distinguishing air, cast, style: also any new and pretty thing; any curious device or curiosity; a new and striking thought, fancy, invention.
Site Search
Input language: