-
: also to hold or grasp firmly. Gen. used with v बांध, आवळ, ओढ, धर, as करकचून बांध, करकचून धर.
-
v t Bind tightly; hold firmly.
-
उ.क्रि. जोरानें घट्ट आंवळून बांधणे ( पुडकें , ओझें वगैरे .) २ पक्कें गच्च धरणें . ( बांधणें , आंवळणें , ओढणें , धरणें या क्रियापदांनां जोडून हा शब्द येतो . जसें ; करकचून बांध , धर .) ( ध्व . फा . कर् = शक्ति + म . कसणें ; हिं . करकस )
Site Search
Input language: