-
अग्निपुराण
अग्निपुराणात त्रिदेव – ब्रह्मा, विष्णु, महेश आणि सूर्य ह्या देवतांसंबंधी पूजा-उपासनाचे वर्णन केलेले आहे.
Type: INDEX | Rank: 1 | Lang: N/A
-
श्रीमद् भागवत पुराण
भागवत पुराणात पुढे येणार्या कलियुगात काय घडणार आहे, याबद्दलचे सविस्तर वर्णन केले आहे.
Type: INDEX | Rank: 1 | Lang: N/A
-
भविष्यपुराण
भविष्यपुराणांत धर्म, सदाचार, नीति, उपदेश, अनेक आख्यान, व्रत, तीर्थ, दान, ज्योतिष अणि आयुर्वेद शास्त्र वगैरे विषयांचा अद्भुत संग्रह आहे.
Type: INDEX | Rank: 1 | Lang: N/A
-
ब्रह्मपुराणम्
ब्रह्मपुराणास आदिपुराण म्हणतात. यात सृष्टीची उत्पती, पृथुचे पावन चरित्र, सूर्य आणि चन्द्रवंशाचे वर्णन, श्रीकृष्ण-चरित्र, कल्पान्तजीवी मार्कण्डेय मुनि चरित्र, तीर्थांचे माहात्म्य अशा अनेक भक्तिपुरक आख्यानांची सुन्दर चर्चा केलेली आहे.
Type: INDEX | Rank: 1 | Lang: N/A
-
ब्रह्माण्डपुराणम्
ब्रह्माण्डाच्या उत्पत्तीचे रहस्य या पुराणात वर्णिलेले आहे.
Type: INDEX | Rank: 1 | Lang: N/A
-
दक्षिण प्रयाग माहात्म्यः
श्रीनृसिंहपूर क्षेत्राचे माहात्म्य वाचल्याने प्रत्यक्ष त्या क्षेत्री गेल्याचे पुण्य मिळते .
Type: INDEX | Rank: 1 | Lang: N/A
-
श्रीदत्तात्रेयकल्प:
‘श्रीदत्तात्रेयकल्प:’ अतिशय दुर्मिळ ग्रंथ असून याप्रमाणे श्रीदत्ताची पूजा केल्याने मानवाच्या सर्व विकृत बाधा नष्ट होतात.
Type: INDEX | Rank: 1 | Lang: N/A
-
श्रीदत्तपुराणम्
श्रीमत्परमहंस वासुदेवानंदसरस्वतीस्वामीकृत " श्रीदत्तपुराणम् "
Type: INDEX | Rank: 1 | Lang: N/A
-
गरूडपुराणम्
विष्णू पुराणाचा एक भाग असलेल्या गरूड पुराणात मृत्यूनंतरच्या स्थितीबद्दलची चर्चा आहे, शिवाय श्रद्धाळू हिंदू धर्मीयांमध्ये मृत्यूनंतर जी विविध क्रिया कर्मे केली जातात, त्याला गरूडपुराणाची पार्श्वभूमी आहे.
Type: INDEX | Rank: 1 | Lang: N/A
-
श्रीगायत्रीपुरश्चरणपद्धतिः
श्रीगायत्री परां देवीं विप्रेभ्योऽभयदां मुदा ।वन्दे ब्रह्मप्रदां साक्षात्सच्चिदानंदरूपिणीम् ॥
Type: INDEX | Rank: 1 | Lang: N/A
-
द्विसाहस्त्रीश्रीगुरूचरित्र
‘द्विसाहस्त्रीश्रीगुरूचरित्र’ वाचल्याने सर्वप्रकारच्या भूतबाधा दूर होऊन मनुष्याचे आयुष्य सुखी होते.
Type: INDEX | Rank: 1 | Lang: N/A
-
श्रीगुरुचरित्रकाव्यम् - सटीकम्
श्री. प. प.वासुदेवानन्दसरस्वतीकृतं श्रीगुरुचरित्रकाव्यम् मराठी अनुवाद ‘ http://www.transliteral.org/pages/i160518100935/view‘ मध्ये आहे
Type: INDEX | Rank: 1 | Lang: N/A
-
हरिवंशपुराणम्
महर्षी व्यासांनी रचलेला हा महाभारताचा पुरवणी ग्रंथ आहे.
Type: INDEX | Rank: 1 | Lang: N/A
-
इन्द्राणीसप्तशती
‘ इन्द्राणीसप्तशती ’ गाथेचा पाठ केल्याने इंद्राची स्तुती केल्याचे पुण्य मिळते.
Type: INDEX | Rank: 1 | Lang: N/A
-
कार्तिक माहात्म्य
कार्तिक माहात्म्य भक्तिपूर्वक वाचल्याने गतजन्मातील पापे नष्ट होतात.
Type: INDEX | Rank: 1 | Lang: N/A
-
कूर्मपुराणम् पूर्वभागः
पुराण म्हणजे भारतीय संस्कृतीचा अमूल्य ठेवा आहे. महापुराणांच्या क्रमवारीत कूर्मपुराण पंधराव्या स्थानावर आहे.
Type: INDEX | Rank: 1 | Lang: N/A
-
कूर्मपुराणम् उत्तरभागः
पुराण म्हणजे भारतीय संस्कृतीचा अमूल्य ठेवा आहे. महापुराणांच्या क्रमवारीत कूर्मपुराण पंधराव्या स्थानावर आहे.
Type: INDEX | Rank: 1 | Lang: N/A
-
लिङ्गपुराणम्
अठरा पुराणांमध्ये भगवान् शंकराची महान महिमा लिंगपुराणात वर्णिलेली आहे. यात ११००० श्लोक आहेत. प्रथम योग आणि नंतर कल्प असे विवेचन गुरू वेदव्यास यांनी या पुराणात सांगितले आहे. हा शिव पुराणाच पूरक ग्रंथ आहे.
Type: INDEX | Rank: 1 | Lang: N/A
-
श्रीमद्भागवतमहापुराणम्
श्रीमद्भागवतमहापुराणम् ग्रंथात ज्ञान, वैराग्य व भक्ति यांनी युक्त निवृत्तीमार्ग प्रतिपादन केलेला आहे, अशा या श्रीमद्भागवताचे भक्तिने श्रवण, पठन आणि निदिध्यासन करणारा मनुष्य खात्रीने वैकुंठलोकाला प्राप्त होतो.
Type: INDEX | Rank: 1 | Lang: N/A
-
श्री मल्हारी माहात्म्य
खंडोबा देवा संबंधात असा एक समज आहे की, खंडोबा मूळत: ऐतिहासिक वीर पुरूष होते. नंतर कालांतराने त्यांना देवता मानले गेले.
Type: INDEX | Rank: 1 | Lang: N/A
-
मल्लपुराणम् ।
१३व्या शतकातील ’ मल्लपुराण ’ ग्रंथात मल्लयुद्धाविषयी विस्तृत वर्णन आहे. या ग्रंथात पहिलवानांसाठी विविध ऋतुतील आवश्यक खुराकांची माहिती दिलेली आहे.
Type: INDEX | Rank: 1 | Lang: N/A
-
मार्कण्डेयपुराणम्
मार्कण्डेय पुराणात नऊ हजार श्लोकांचा संग्रह आहे.
Type: INDEX | Rank: 1 | Lang: N/A
-
मत्स्यपुराणम्
मत्स्य पुराणात सात कल्पांचे वर्णन असून हे पुराण नृसिंह वर्णनापासून सुरू होते. मत्स्य पुराणात एकंदर चौदा हजार श्लोक आहेत. ह्यात भगवान श्रीहरीच्या मत्स्यावताराची प्रमुख कथा आहे. शिवाय ह्या पुराणात अनेक तीर्थ, व्रत, यज्ञ, दान, जल प्रलय, मत्स्य व मनुचे संवाद, राजधर्म, तीर्थयात्रा, दान महात्म्य, प्रयाग महात्म्य, काशी महात्म्य, नर्मदा महात्म्य, मूर्ति निर्माण माहात्म्य आणि त्रिदेवांची महिमा वर्णिलेली आहे.
Type: INDEX | Rank: 1 | Lang: N/A
-
श्री नारदीयमहापुराणम् : पूर्वभागः
नारदपुराणात शिक्षण, कल्प, व्याकरण, छन्द शास्त्राचे आणि परमेश्वराच्या उपासनेचे विस्तृत वर्णन आहे.
Type: INDEX | Rank: 1 | Lang: N/A
-
श्री नारदीयमहापुराणम् : उत्तरभागः
`नारदपुराण’ में शिक्षा, कल्प, व्याकरण, ज्योतिष, और छन्द-शास्त्रोंका विशद वर्णन तथा भगवानकी उपासनाका विस्तृत वर्णन है।
Type: INDEX | Rank: 1 | Lang: N/A
-
श्रीनरसिंहपुराण
अन्य पुराणोंकी तरह श्रीनरसिंहपुराण भी भगवान् श्रीवेदव्यासरचित ही माना जाता है ।
Type: INDEX | Rank: 1 | Lang: N/A
-
श्रीनृसिंहकोश
उपासना विभागातील मंत्र सिद्ध केल्यास त्याची प्रचिती लगेचच मिळते.
Type: INDEX | Rank: 1 | Lang: N/A
-
पद्मपुराणम्
भगवान् नारायणाच्या नाभि-कमलातून, सृष्टि-रचयिता ब्रह्मदेवाने उत्पन्न झाल्यावर सृष्टि-रचना संबंधी ज्ञानाचा विस्तार केला, म्हणून ह्यी पुराणास पद्म पुराण म्हणतात.
Type: INDEX | Rank: 1 | Lang: N/A
-
दुर्गा सप्तशती
दुर्गा सप्तशतीचा पाठ केल्याने जीवनातील पापे नष्ट होऊन मुक्ति मिळते.
Type: INDEX | Rank: 1 | Lang: N/A
-
सौरपुराणं व्यासकृतम् ।
सौरपुराणं व्यासकृतम् ।
Type: INDEX | Rank: 1 | Lang: N/A
-
शिवपुराणम्
शिव पुराणात भगवान शिवांच्या विविध रूपांचे, अवतारांचे, ज्योतिर्लिंगांचे, शिव भक्तांचे आणि भक्तिचे विस्तृत वर्णन केलेले आहे.
Type: INDEX | Rank: 1 | Lang: N/A
-
श्री शिवरहस्यम्
श्री शिवरहस्यम्
Type: INDEX | Rank: 1 | Lang: N/A
-
श्रीगुरुचरित्रम्
स्वामि श्री भारतीकृष्णतीर्थ यांनी जी गुरूचरित्राची रचना केली आहे, ती अप्रतिम आहे.
Type: INDEX | Rank: 1 | Lang: N/A
-
श्री स्कंद पुराण
भगवान स्कन्द (कार्तिकेय) ने कथन केल्यामुळे ह्या पुराणाचे नाव 'स्कन्दपुराण' आहे.
Type: INDEX | Rank: 1 | Lang: N/A
-
वामनपुराण
भगवान विष्णु ह्यांचा वामन अवतार हा पाचवा तसेच त्रेता युगातील पहिला अवतार होता.
Type: INDEX | Rank: 1 | Lang: N/A
-
श्रीवामनपुराण
श्रीवामनपुराणकी कथायें नारदजीने व्यासको, व्यासने अपने शिष्य लोमहर्षण सूतको और सूतजीने नैमिषारण्यमें शौनक आदि मुनियोंको सुनायी थी ।
Type: INDEX | Rank: 1 | Lang: N/A
-
वराहपुराणम्
'वराह पुराण' हे एक वैष्णव पुराण आहे. या पुराणातील श्लोकांत भगवानांच्या वराह अवतारातील धर्मोपदेश कथांच्या रूपात प्रस्तुत केलेला आहे.
Type: INDEX | Rank: 1 | Lang: N/A
-
वायुपुराणम्
वायुपुराणात खगोल, भूगोल, सृष्टिक्रम, युग, तीर्थ, पितर, श्राद्ध, राजवंश, ऋषिवंश, वेद शाखा, संगीत शास्त्र, शिवभक्ति, इत्यादिचे सविस्तर निरूपण आहे.
Type: INDEX | Rank: 1 | Lang: N/A
-
वेंकटेश्वर माहात्म्य
Venkateshwara also known as Venkatachalapathy or Srinivasa or Balaji, is the supreme God believed to be a form of the Hindu Deity Lord Vishnu.
Type: INDEX | Rank: 1 | Lang: N/A
-
श्रीविष्णुपुराण
भारतीय जीवन-धारा में पुराणों का महत्वपूर्ण स्थान है, पुराण भक्ति ग्रंथों के रूप में बहुत महत्वपूर्ण माने जाते हैं। पुराण साहित्य भारतीय जीवन और साहित्य का मूल स्रोत है, जिसमें मानव जीवन के उत्कर्ष और अपकर्ष की अनेक गाथाएँ मिलती हैं। जो मनुष्य भक्ति और आदर के साथ विष्णु पुराण को पढते और सुनते है,वे दोनों यहां मनोवांछित भोग भोगकर विष्णुलोक में जाते है।
The Vishnu Purana is a religious Hindu text and one of eighteen Poranas.
Type: INDEX | Rank: 1 | Lang: N/A
-
विष्णुधर्मोत्तरपुराणम्
विष्णुधर्मोत्तर पुराण एक उपपुराण आहे. अधिक माहितीसाठी प्रस्तावना पहा.
Type: INDEX | Rank: 1 | Lang: N/A
-
विष्णुधर्माः
विष्णुधर्माः
Type: INDEX | Rank: 1 | Lang: N/A
-
योगवासिष्ठः
योगवासिष्ठः
Type: INDEX | Rank: 1 | Lang: N/A