-
अर्थशास्त्रम्
कौटिल्य अर्थात् चाणक्य द्वारा रचित अर्थशास्त्र हा प्राचीन ग्रंथ आहे. यात राज्यव्यवस्था, कृषि, न्याय आणि राजनीति वगैरे विभिन्न विषयांवर विचार केला गेला आहे. याची शैली उपदेशात्मक आणि सहायतापूर्ण आहे.हा प्राचीन भारतीय राजनीतीवरील प्रसिद्ध ग्रंथ आहे.
Type: INDEX | Rank: 1 | Lang: N/A
-
आयुर्वेदः
‘आयुर्वेद’ नावांचा अर्थ आहे, जीवनाचे ज्ञान. या चिकित्सा प्रणालीत केवळ रोगोपचार नाही तर, रोग पूर्णपणे थांबवून त्याचा विस्तारही न होण्याबद्दल चर्चा घडवून आणते.
Type: INDEX | Rank: 1 | Lang: N/A
-
ज्योतिष शास्त्रः
सृष्टीचमत्काराची कारणे समजून घेण्याची जिज्ञासा तृप्त करण्यासाठी प्राचीन भारतातील बुद्धिमान ऋषीमुनी, महर्षींनी नानाविध शास्त्रे जगाला उपलब्ध करून दिली आहेत, त्यापैकीच एक ज्योतिषशास्त्र होय.
Type: INDEX | Rank: 1 | Lang: N/A
-
कामशास्त्रः
सुदृढ आणि सुयोग्य प्रजोत्पादनासाठी कामशास्त्राची निर्मिती ऋषीमुनींनी फार प्राचीन काळी केली आहे.
Type: INDEX | Rank: 1 | Lang: N/A
-
कामसूत्रम्
महर्षि वात्स्यायन यांच्या कामसूत्र ग्रंथात दाम्पत्य जीवनातील फक्त श्रृंगारच वर्णिलेला नसून कला, शिल्पकला आणि साहित्यपण संपादित केलेले आहे.
Type: INDEX | Rank: 1 | Lang: N/A
-
मंत्रशास्त्र
देवताओं की उपासना करनेवालोंको सारी सिद्धियाँ प्राप्त करनेके लिये मंत्र शास्त्र का उगम हुआ है।
Type: INDEX | Rank: 1 | Lang: N/A
-
गणितः
गणित खूप शाखा आहेत जशा अंकगणित, रेखागणित, त्रिकोणमिति, सांख्यिकी, बीजगणित, कलन, इत्यादि.
Type: INDEX | Rank: 1 | Lang: N/A
-
भरतमुनिप्रणीतं नाट्यशास्त्रम्
भरत मुनींनी नाट्य शास्त्राची निर्मिती प्रत्यक्ष ब्रह्मदेवाच्या सांगण्यावरून केली असा समज आहे
Type: INDEX | Rank: 1 | Lang: N/A
-
तत्वज्ञानम्
तत्वज्ञानम्
Type: INDEX | Rank: 1 | Lang: N/A
-
शिल्पशास्त्र
शिल्पशास्त्र
Type: INDEX | Rank: 1 | Lang: N/A
-
तंत्र शास्त्रः
तन्त्र शास्त्र में अनेकों शक्तियों की उपासना और साधना का रहस्य बतलाया गया है ।
Type: INDEX | Rank: 1 | Lang: N/A
-
वास्तुशास्त्रः
वास्तुशास्त्रानुसार वास्तुची रचना केल्यास निश्चितच फळ मिळते.
Type: INDEX | Rank: 1 | Lang: N/A
-
योग शास्त्रः
योग शास्त्र ऋषी मुनींनी जगाला शिकविले.
Type: INDEX | Rank: 1 | Lang: N/A