संकष्टी :

ही चतुर्थी विघ्नहर्त्याची म्हणून म्हणतात. या दिवशी सर्व दिवसभर उपास करावा. रात्री चंद्रोदयानंतर मधयुक्त भोजन करावे. ब्राह्मणास मधाचे दान करावे व त्यास भोजन घालून मग आपण भोजन करावे. यायोगे जो चालतो त्याची सकल अभिष्टे साधतात व तो प्रसाद पावतो.

N/A

N/A
Last Updated : March 02, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP