मराठी मुख्य सूची|आरती संग्रह|शंकर आरती संग्रह| उपमा नाही रूपी निर्गूणगुण... शंकर आरती संग्रह लवलवथी विक्राळा ब्रह्मांड... कुलदैवत तूं मेरी सेवक मै ... जय जय जय शिव शंभो गंगाधर ... जय जय जय मृड शंभो सतंत कु... भस्मप्रिया भूतपते सदय शंक... जयजयजी मदनांतक गौरीशंकरा ... महाजी महादेव ॥ महाकाळमर्द... कर्पूरगौरा गौरीशंकरा आरति... सद्यो जातं प्रपद्यामितिस्... जय जय आरती पार्वती रमणा ॥... महारुद्रा जगन्नाथा शिवाभो... शंभो शिवहर गौरी स्मरहर जय... अभिनव सुंदर गंगाकाशी पुरव... गौरीवर गंगाधर तनु कर्पूरऎ... अर्धांगी हे तुझे पार्वती ... निर्गुणा निर्विकारा ॥ शिव... आरती रत्नेश्वराची । करु य... कर्पूर गिरिसम कांतिदशकर श... जय देव जय देव सोमनाथा । ... जगशिवशंकर गंगाधर गौरी कां... भस्मासुरां करिसी स्ववराने... मंगेश महारूद्रा जय पार्वत... जय देव जय देव जय आदि पुरू... जय देवा धूतपापा । आतां सं... मस्तकि जान्हूतनया विमलार्... जय देव जय देव श्रीमंगेशा ... उपमा नाही रूपी निर्गूणगुण... जय जय त्र्यंबकराज गिरिजान... शुक्रेश्वर सिद्धेश्वर शंभ... आरती चंद्रशेखराची । अंबि... जय देव जय देव वंदे तं गिर... जय देव जय देव जय जी मंगेश... जय देव जय देव जयगिरिजारमण... जय देव जय देव जय शंकर सां... वृषवाहन वृंदारक वृंदकवर श... शिव सांब शिव सांब शिव धूत... जय जय नाथ निरामय शिव शिव ... आरती परम ईश्वराची । दिगं... जय देव जय देव जन रतिपतिदह... जय जय वो शिवसांबा अंबादेव... जयजय शिवशंकरा कर्पुरगौरा ... जयदेव जयदेव जयजय शिवसांबा... कालभैरवाची आरती जय जय शिवशंभो , शंकरा । ह... जय जय शिव शिव शिव शंभुशं... परमेश्वराची आरती शंकराची आरती - उपमा नाही रूपी निर्गूणगुण... देवीदेवतांची काव्यबद्ध स्तुती म्हणजेच आरती.The poem composed in praise of God is Aarti. Tags : aratimahadevshankarshivआरतीमहादेवशंकरशिव शंकराची आरती Translation - भाषांतर उपमा नाही रूपी निर्गूणगुणरहिता ।कैलासाहुनि मानस धरिला भजकार्था ॥काशी आदि करूनी गणनाच्या तीर्था ।लिंगदेहे वससी भक्ती भावार्था ॥ १ ॥जय देव जय देव अजिनांबरधारी । आरती तुज मंगेशा निर्गुण उपचारी ॥ धृ. ॥गजचर्म परिधान शशि धरिला शिरी । भूधर जिंकुनी कंठी केली उत्तरी ॥जटाजूटी बसे गंगा सुंदरी ।वाहन नंदी तुझें अर्धागी गौरी ॥ २ ॥मंगलदायक तुझें शिवनाम घेतां ।तत्क्षण भस्म होंती तापत्रयव्यथा ।अभिन्नभिन्न भाव दासाच्या चित्ता। चरणाविहित न करी मज गौरीकांता ॥ ३ ॥ N/A References : N/A Last Updated : August 30, 2012 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP