मराठी मुख्य सूची|दिन विशेष|वैशाख मास|वैशाख शुद्ध पक्ष| वैशाख शु. अष्टमी वैशाख शुद्ध पक्ष वैशाख शु. सप्तमी वैशाख शु. अष्टमी वैशाख शु. एकादशी वैशाख शु. द्वादशी वैशाख शु. त्रयोदशी वैशाख शु. चतुर्दशी वैशाख पौर्णिमा वैशाख शु. अष्टमी Vaishakh shuddha Ashtami Tags : ashtamishudhavaishakhअष्टमीवैशाखशुद्ध वैशाख शु. अष्टमी Translation - भाषांतर १) नृसिंह-नवरात्र ज्यांचे कुलदैवत नरसिंह आहे , त्यांच्या घरी वैशाख शु. अष्टमीपासून पोर्णिमेपर्यंत नृसिंह-नवरात्र असते. नवरात्रकलत नित्यपूजा ; अभिषेक ; पुराणवाचन ; ब्राह्मण-संतर्पण इ. विधी होतात. २) वैशाख अष्टमी : या दिवशी या व्रतासाठी म्हणून आम्ररसाने ( आंबरसाने ) स्नान करावे. अपराजितीदेवीला उसीर व जटामांसीमिश्रित पाण्याने स्नान घालावे. नंतर पंचगंधांनी ( जायफ़ळ, पूगफ़ल, कापूर, कंकोळ आणि लवंग ) लेपन करुन गंधफ़ुलांनी पूजा करावी. तूपसाखरयुक्त खिरीचा नैवद्य दाखवावा.स्वत: उपवास करावा व दुसरे दिवशी ब्राह्मणओजन घालून मग स्वत: जेवावे. यामुळे समस्त तीर्थस्नाचे पूण्य मिळते. N/A N/A Last Updated : December 09, 2007 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP