मालमत्तेचा हक्क - कलम ३०० क
भारतीय संविधान किंवा भारताची राज्यघटना ही भारतातील पायाभूत कायदा असून डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे राज्यघटनेचे शिल्पकार आहेत.
कायद्याने प्राधिकार दिल्यावाचून व्यक्त्तींना मालमत्तेपासून वंचित न करणे. ३००क.
कायद्याने प्राधिकार दिल्यावाचून कोणत्याही व्यक्त्तीला तिच्या मालमत्तेपासून वंचित करण्यात येणार नाही.
N/A
References : N/A
Last Updated : January 13, 2013
TOP