नित्य विधी - वारांप्रमाणे नित्यविधी

दिवसाची सुरूवात मंगलमय झाल्यास दिवस शुभ जातो आणि सर्व कर्मे सुरळीत पार पडतात.


सोमवार
१) श्री गणपती अथर्वशीर्ष -- १ वेळ
२) श्री शिवकवच स्तोव -- १ वेळ
३) श्री शिवमहिम्न स्तोत्र -- १ वेळ
४) श्री द्वादश ज्योतिर्लिंग स्तोत्र -- १ वेळ
५) श्री रामरक्षा -- १ वेळ
६) श्री कालभैरवाष्टक -- १ वेळ
७) श्री रुद्र संस्कृत -- १ वेळ
८) श्री रुद्र गायत्री मंत्र -- ११ वेळा
९) श्री संजीवनी मंत्र -- ११ वेळा
१०) श्री अमृत संजीवमी मंत्र -- ११ वे्ळा
११) श्री महामृत्युंजय मंत्र --- ११ वळा
१२) श्री सूक्त्त -- १ वेळ  
१३) शिवनामावली -- १ वेळ
१४) शिवप्रार्थना शिव हर शंकर. -- ११ वेळा
१५) श्री स्वामी समर्थ जय -- १ माळ

मंगळवार
१) श्री महाकाली स्तोत्र -- १ वेळ
२) श्री लक्ष्मी नृसिंह स्तोत्र -- १ वेळ
३) श्री ललिता पंचकम स्तोत्र -- १ वेळ
४) श्री भूसूक्त्त -- १ वेळ
५) श्री देवीचे पाच मंत्र -- १ वेळ
६) श्री लक्ष्मी गायत्री मंत्र --  १६ वेळा
७) श्री नवार्णव मंत्र -- ९ वेळा
८) श्री कालभैरवाष्टक -- १ वेळ

बुधवार
१) श्री कालभैरवाष्टक -- १ वेळा
२) श्री स्वामी समर्थ जप -- १ माळ
३) केंद्रातील साफसफाई

गुरुवार
१) श्री पुरुष सूक्त्त -- १ वेळ
२) श्री गीतेचा १५ वा अध्याय -- १ वेळ
३) श्री विष्णू गायत्री मंत्र -- ११ वेळा
४) श्री दत्त गायत्री मंत्र (१) -- ११ वेळा
५) श्री दत्त महाराजांचा मंत्र -- ११ वेळा
६) श्री परब्रह्माचा मंत्र -- ११ वेळा
७) श्री विष्णूंचा मंत्र -- ११ वेळा
८) श्री कालभैरवाष्टक -- १ वेळ
९) श्री विष्णू सहस्त्रनाम -- १ वेळ
१०) श्री स्वामी समर्थ जप -- १ माळ

शुक्रवार
१) श्री पर्जन्य सूक्त्त -- १ वेळ
२) श्री त्रिसूपर्ण सूक्त्त -- १ वेळ
३) श्री मधुमती मंत्र -- १६ वेळा
४) श्री कुबेर मंत्र -- ११ वेळा
५) श्री विवाहासाठी मंत्र -- १६ वेळा
६) श्री धन्वंतरी मंत्र -- ११ वेळा
७) श्री संतान गोपाळ मंत्र -- ११ वेळा
८) श्री अन्नपूर्णा मंत्र -- १६ वेळा
९) श्री मूळव्याधीचा मंत्र -- २१ वेळा
१०) श्री कँन्सरचा मंत्र -- ११ वेळा
११) श्री कालभैरवाष्टक -- १ वेळ
१२) श्री स्वामी समर्थ जप -- १ माळ

शनिवार
१) श्री पंचमुख हनुमान कवच -- १ वेळ
२) श्री हरवलेली व्यक्त्ती सापडण्याचा मंत्र -- ११ वेळा
३) श्री हृदयरोगाचा मंत्र -- ११ वेळा
४) श्री काविळीचा मंत्र -- ११ वेळा
५) शत्रू नाश मंत्र -- ११ वेळा
६) श्री कालभैरवाष्टक --  १ वेळ
७) श्री स्वामी समर्थ जप -- १ माळ

रविवार
१) श्री गणपती स्तोत्र -- १ वेळ
२) श्री नवग्रह स्तोत्र -- १ वेळ
३) श्री गायत्री मंत्र -- २४ वेळा
४) श्री गणेश गायत्री मंत्र -- ११ वेळा
५) श्री सरस्वती गायत्री मंत्र -- १६ वेळा
६) श्री सूर्य गायत्री मंत्र -- ११ वेळा
७) श्री नवनाथाचा मंत्र -- ११ वेळा
८) श्री शाबरी मंत्र -- ११ वेळा
९) श्री सरस्वती मंत्र -- १६ वेळा
१०) श्री सूर्य मंत्र -- ११ वेळा
११) दृष्टी दोषावरील मंत्र -- १ वेळ
१२) श्री कालभैरवाष्टक -- १ वेळ
१३) श्री स्वामी समर्थ जप -- १ माळ

N/A

References :
गुरूमाऊली प. पू. आण्णासाहेब मोरे
Last Updated : May 24, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP