-
पु.
- सोंग घेणे , बाहुल्या नाचविणे , दोरावर चालणे इ० सारखे विदूषक , बहुरुपी , गारोडी , डोंबारी इ०कांचे करमणुकीचे खेळ .
- गंमत ; मजेदार दृश्य ; आनंददायी प्रसंग . घे उपदेशा कोण तमाशा , तमत महेशा । - अकक २ शिवरामकृत रामजन्म ३ . पाहती सकल लोक तमासा । - आशिबि ३३ .
- क्रीडायुद्ध ; लटकी लढाई ; कुस्ती . अरे कंचुकी , जेठ्यांचा तमाशा पहावयाची वासना आहे . - लक्ष्मीनारायण कल्याण नाटक ( शके १६०४ ). ( ग्रंथमाला )
- चमत्कार ; आश्चर्यकारक गोष्ट . म्हणे अधरा भारा कैसा । चालतो हा न कळे तमासा । - नव १३ . ५४ .
- पराक्रम . किल्ला घेतला तमाशाने । - ऐपो ७३ .
- ( सामा . ) ( उप . ) खेळ ; फजिती . काय आमच्या दैवाने आमचा तमाशा मांडला आहे . - रप्र ८९ .
- लाज सोडून स्वैरपणाने केलेली चेष्टा ; वर्तन . [ अर . तमाशा ]
-
०चा - पु . तर्हेवाईक , लहरी , विचित्र मनुष्य .
-
See : अचम्म
-
मनुष्य - पु . तर्हेवाईक , लहरी , विचित्र मनुष्य .
Site Search
Input language: