-
वि. मोठा ; जाड ; लठ्ठ ; विस्तृत . ( सामासांत ) बृहच्छरीर ; बृहदुदर ; बृहदंड ; बृहत्कथा इ० [ सं . ] बृहदक्ष - पु . दीर्घ वर्तुळाचा मध्य व दोन्ही केंद्रें यांतून जाणारा मोठा व्यास . [ बृहत + अक्ष ] बृहल्लुब्धक - पु . मृगनक्षत्राच्या दक्षिणेस असलेला सर्वांत मोठा तारा ; मृगव्याध . [ सं . बृहत + लुब्धक ]
-
bṛhata a S Large, big, bulky. In comp. as बृह- च्छरीर Big-bodied; बृहदुदर Big-bellied; बृहदंड A swelled testicle, or attributively; बृहत्कथा A great or a famous history; बृहदुर Large-breasted; बृहच्छिर, बृहद्दंत, बृहन्नासिक &c.
-
वि. जाड , मोठा , लठ्ठ , विशाल , विस्तृत .
-
बृहत m. m.
N. of a son of the 9th मनु, [Hariv.]
Site Search
Input language: