-
पु. १ त्रास ; गांजणूक ; छळणूक ; यातना ; जेरीस आणणें ; बेजार करणें . जाळू याचे हे कर आम्हां हा सोसवेल जाच कसा । - मोसभा ५ . ३६ . २ अशांतता ; व्याधि ; पीडा ; उपाधि ; अस्वास्थ्याचें मूळ . जाचक - वि . जाचणारा ; जाचास कारणीभूत ; त्रासदायक ( उद्योग , धंदा ). हिशोबाचें खटलें अर्धवट ठेवूं नकोस मागें पुढें जाचक होईल . जाचजुलूम - पु . अतिशय जाच ; छळ ; त्रास ; पीडा ; जुलूम इ० उपद्रव . ( क्रि० करणें ; चालविणें ). जाचण , जाचणी , जाचणूक - स्त्री . गांजणूक ; जाच अर्थ १ पहा . जाचणें - सक्रि . त्रास देणें ; छळणें ; गाजणें . - अक्रि . १ घट्ट बसणें ; चालण्यास कठिण वाटणें , जाणें ; कष्टानें हलणें किंवा प्रवेश करणें ; त्रास होईल असा दाब बसणें . २ बोचक , जाचक हीणें ; अवमानणें ; पीडणें . ३ अर्थ करण्याला कठिण जाणें ; असंभाव्य , अशक्य असणें . ५ अडणें ; खुटणें ( घोडा ). जाचिन्नणें - ( काव्य ) दु : ख पावणें . कोशकिटु जैसा जाचिन्नला पैं । - ज्ञा १६ . १८२ . [ सं . जस ? ]
-
ना. कटकट , गांजवणूक , छळ , छळणूक , छळवाद , जेरीस आणणे , टोचणी , त्रास , पीडा , बेजार , यातना , व्यथा .
-
noun सदांच वा एक सारकें जायत रावपी झगडें वा वाद
Ex. रामून आपल्या दोनांय भुरग्यांक तापयत सांगलें की तुमच्या दोगांच्याय जाचाक हांव बेजारलां
-
jāca m Teasing, tormenting, harassing, annoying. 2 A source of disquiet; a plague, pest, torment, bore.
Site Search
Input language: