Dictionaries | References

अंदाज

   
Script: Devanagari
See also:  अंदाजा , अजमास , अज्मास , तर्क , सुमार

अंदाज     

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi
See : अनुमान, ढंग, चेष्टा

अंदाज     

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani
See : अदमास

अंदाज     

वि.  ताळतंत्र , मर्यादा ( बोलण्याला काही ताळतंत्र / मर्यादा हवी की नको ). भान , शुद्धी ;
ना.  अटकळ , अदमास , अनुमान , कयास , कल्पना , तर्क , होरा .
वि.  आसपास , मागेपुढे ( वीस तारखेच्या सुमारास दिल्लीला असेन );
वि.  बेताचा , मध्यम प्रतीचा ( पुस्तकाला वापरलेला कागद सुमार आहे .)

अंदाज     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
noun  एखाद्या गोष्टीचा अदमास लावण्याचे कार्य   Ex. ह्या संख्येचा पुन्हा अंदाज लावावा लागेल.
ONTOLOGY:
शारीरिक कार्य (Physical)कार्य (Action)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
अदमास
Wordnet:
asmঅনুমান
bdजथायनाय
benআকলন
kasاَنٛدازٕ
kokआकलन
mniꯌꯦꯡꯁꯤꯟꯕ
nepआकलन
sanआगणनम्
tamமுன்மதிப்பீடு
telలెక్కించుట
urdجائزہ , اندازہ
See : अनुमान

अंदाज     

 पु. १ कयास ; तर्क ; हेतु ; मनासी धांव . २ सुमार ; अजमास . ' तुमचा अंदाज कसा काय चालतो ?' ३ ( अंदाज ) मान ; परिमाण ; दर ; प्रमाण . ४ ठरींव प्रमाण ; नेमणूक ; मक्ता . ( फा . अंदाझ् )
०पट्टी  स्त्री. पिकाच्या किंमतीचा अंदाज पत्र - न अनुमान केलेल्या बातम्या भाव ज्यांत असतात तें पत्र .- केसरी ३१ . ५ . ३
००पत्रक   पुढील सालच्या जमाखर्चाचें अंदाजाचें केलेलें पत्रक ; ( इं .) एस्टिमेट ; बजेट .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP