Dictionaries | References अ अवळा Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 अवळा A dictionary, Marathi and English | Marathi English | | Rate this meaning Thank you! 👍 अवळा Aryabhushan School Dictionary | Marathi English | | m Emblic myrobalan.अवळा देऊन कोहळा काढणारा That exacts much in return for a little. Rate this meaning Thank you! 👍 अवळा महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | पु. आवळा ; एक तुरट फळ . समईच्या उभ्या दांड्याला असणारे वाटोळे वेढे . - ळ्याची मोट - स्त्री . तात्कालिक फायद्याकरितां एकत्र जमलेल्या लोकांचा समुदाय , गट . टोळी . म्ह०१ अवळा पिकायचा नाहीं , समुद्र सुकायचा नाहीं . = घडण्यास अशक्य अशा गोष्टीबद्दल म्हणतात . अवळ्याची मोट बांधणें =( आवळे एकत्र बांधतां , जुळवितां येत नाहींत , ते निसटून जातात , यावरुन ) अशक्य गोष्ट करुं पाहणें . अवळा देऊन कोहळा ( किंवा बेल ) काढणें = थोड्याचा बराच फायदा मिळविणें ; आपण थोडें देऊन दुसर्याकडून अधिक घेणें ; थोड्या मोबदल्यावर पुष्कळाची आशा करणें . चे अवळें उघडणें - मोठा राग काढणें ; अपशब्दांचा भडिमार करणें ; ठोकणें ; बुकलणें ; फाडून खाणें ( अवळकाठी करतांना अवळे उकलतात त्याप्रमाणें ). अवळ्या येवढें पूज्य - न . पूर्ण अभाव ; शून्य . अवळे शिजणें - ( कर . ) पाचावर धारण बसणें ; घाबरणें . [ सं आमलक ; प्रा . आमल - ग - य ; हिं . आमला ; आंवला ; बं . आम्ला ; गुज . आंवळां ; फा . आम्लझ ; अर . अमलज ; पंजा . आवला ; लॅ . फिलेन्थस अंब्लिका . ] Related Words अवळा अवळा पिकायचा नाहीं, समुद्र सुकायचा नाहीं अवळा देऊन कोहळा (बेल) काढणें अवळा मंडे विक्किले दुडडु खोर्ज्जुखवना अवळ्याएवढ़े पूज्य अवळ्यांची समई आवळा आहाळ आम्ल कळा હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ బొప్పాయిచెట్టు. అది ఒక लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता नागरिकता कुनै स्थान ३।। कोटी ঁ ۔۔۔۔۔۔۔۔ ۔گوڑ سنکرمن ॐ 0 ० 00 ૦૦ ୦୦ 000 ০০০ ૦૦૦ ୦୦୦ 00000 ০০০০০ 0000000 00000000000 00000000000000000 000 பில்லியன் 000 மனித ஆண்டுகள் 1 १ ১ ੧ ૧ ୧ 1/16 ರೂಪಾಯಿ 1/20 1/3 ૧।। 10 १० ১০ ੧੦ ૧૦ ୧୦ ൧൦ 100 ۱٠٠ १०० ১০০ ੧੦੦ ૧૦૦ ୧୦୦ 1000 १००० ১০০০ ੧੦੦੦ ૧૦૦૦ ୧୦୦୦ 10000 १०००० ১০০০০ ੧੦੦੦੦ ૧૦૦૦૦ ୧୦୦୦୦ 100000 ۱٠٠٠٠٠ १००००० ১০০০০০ ੧੦੦੦੦੦ ૧૦૦૦૦૦ 1000000 १०००००० ১০০০০০০ ੧੦੦੦੦੦੦ ૧૦૦૦૦૦૦ ୧୦୦୦୦୦୦ 10000000 १००००००० ১০০০০০০০ ੧੦੦੦੦੦੦੦ ૧૦૦૦૦000 ૧૦૦૦૦૦૦૦ ୧୦୦୦୦୦୦୦ 100000000 १०००००००० Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP