Dictionaries | References अ अश्राप Script: Devanagari See also: अश्राफ Meaning Related Words अश्राप मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 वि. गरीब , निरागस , निरुपद्रवी , नीतिमान , प्रामाणिक , शांत , साधा , सालस . अश्राप महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 वि. अश्रफ पहा . अभिजात ; सभ्य ; थोर ; खानदानींच्या घराण्यांतील ( माणसें ).रोहिलखंड , अयोध्या व बनारस या बाजूस हा शब्द कांहीं विशिष्ट हक्क असलेल्या जमीनदारांस लावतात ,गरीब ( जनावर ). जनावर मोठें खरं , पण फार अश्राप .०गाय निरुपद्रवी मनुष्य . [ अर . शरीफचें अव . ] Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP