Dictionaries | References आ आड Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 आड कोंकणी (Konkani) WN | Konkani Konkani | | noun संगितांतल्या अश्टतालाचो एक प्रकार Ex. संगीतकार आडाची माहिती दिता ONTOLOGY:मानवकृति (Artifact) ➜ वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:benআড় gujઆડ hinआड़ kasآڑ , آڑ تال oriଆଡ଼ ତାଳ sanआडतालः urdآڑ , آڑتال See : आडोस Rate this meaning Thank you! 👍 आड A dictionary, Marathi and English | Marathi English | | A dilemma, a strait betwixt two. A proverb amongst the Shúdras indicative of their barbarism. 5 In comp. as a prefix. Odd or occurring oddly; as आडदिवस, आडवार, आडसाल. āḍa f An obstinate resisting or insisting upon: also a point maintained of opposition or difficulty. v कर, धर. 2 R A glen or dingle. 3 R A distinct portion of a village. Rate this meaning Thank you! 👍 आड Aryabhushan School Dictionary | Marathi English | | m The common round well without steps. f An obstinate resisting. A glen. A distinct portion of a village. ad In the way, across.इकडे आड तिकडे विहीर A dilemma; a strait, between two dangers. Rate this meaning Thank you! 👍 आड मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi | | ना. कुवाँ , कूप , बाव , बावडी , वापी , विहीर ; ना. अटकाव , अडथळा , प्रतिबंध , विरोध . Rate this meaning Thank you! 👍 आड मराठी (Marathi) WN | Marathi Marathi | | adverb एखाद्या पदार्थाच्या मागे दिसणार नाही अशा रीतीने Ex. खडकाच्या कपारीच्या आड एक पारधीही शिकारीकरिता टपून बसला होता . adverb अडथळा निर्माण करत मध्ये येणे Ex. त्यांचे निळसर डोळे शिवाजीच्या भूमिकेच्या आड येत होते. See : विहीर Rate this meaning Thank you! 👍 आड महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | पु. वाटोळी , पायर्या नसलेली व लहान तोंडाची विहीर ; कुवा ; कूप . असतां आयु , न हो कां क्षम पळ जलधीस आड वाराया । - मोभीष्म . ७ . ४९ . आडांत पडला मृगेंद्र । कीं सांपळ्यांत कोंडिला व्याघ्र । तैसा साचार गुंतलों मी । [ सं . अवट = खळगा ; प्रा . अड = कूप ; अअड = आड ] म्ह० स्त्री. आडकाठी ; अडचण ; प्रतिबंध . ' मोठी आडत्याच ठिकाणीं पडली होती ' - पेद २७ . १०७ . ' येक दोन आडी मशारनिलेनी मातबार घातल्या आहेत ' - पेद ३५ . ६८ . ( आडणें ) अ. न. पीच नांवाचें फळ . स्त्री. वरकस ' जमीन ; डोंगराच्या उतारावरील गवताळ जमीन . न. ( ना . ) घराचें आढें . आड बसलं की नाहीं . [ का . अड्ड ] - स्त्री . ( राजा . ) दोन डोंगरांच्या मध्यें पाण्याजवळ असलेली वस्तीस योग्य अशी जागा ; घळ ; दरी ; खोरें . [ का . अड्ड ]. आडांत नाहीं तर पोहर्यांत कोठून येणार ? हा शब्द उपपदाप्रमाणें कित्येक शब्दांना जोडून येतो . याची सविस्तर माहिती अडमध्यें दिलेली आहे . या शब्दाचे अर्थ -( अ ) एकीकडे ; एका बाजूस ; दूर ; मार्गाच्या बाहेर ; रीतीवेगळा ; सांधीकोंदींत . उ० आडमार्ग ; आडबाजू . ( आ ) मधून ; वरुन ; उलट ; विरुध्द ; मार्गांत ( प्रतिबंधरुपानें ); उ० आडदंड ; या उपपदांतील आणि अड उपपदांतील अर्थभेद अड शब्दामध्यें पहा . इकडे आड तिकडे विहीर = दोन मोठ्या अडचणींत , संकटांत सांपडणें . एखाद्या पदार्थांच्या मागें ; पलीकडे ; पाठीमागें ; पुढें ; मागें , न दिसेल असा ; एका बाजूला . जे नित्य मायापट आड लावी . - सारुह १ . ५ . मेघ आड आला म्हणजे चंद्र दिसणार नाहीं . विरोध ; अडथळा ; अटकाव . - स्त्री . हट्ट ; हेका ; आग्रह . या सर्व अर्थी अड पहा . धरिली भाऊनीं आड । - ऐपो १२६ . आडांत घालून दोर कापणें = विश्वासघात करणें . सकळांसी आडामध्यें घालून । दोर कापून गेलासी । - ह १७ . १५१ . ( दृष्टिविरोध करण्याकरितां , प्रवेशप्रतिबंधाकरितां , आश्रय देण्याकरितां , संरक्षण करण्याकरितां ) मध्यें येणारा ; मार्गांत असणारा ; मध्यंतरी ; मागें . आतां आड उभा राहें नारायणा । दयासिंधुपणा साच करीं । - तुगा १५६८ . एखाद्याच्या छत्राखालीं , आश्रयाखालीं ; उ० शेताआड चोरी ( आपल्याला स्वत : चें शेत आहे तेव्हां दुसर्याचें चोरलें असा आरोप येणार नाहीं ). दादल्या आड शिंदळकी ; यावरुन आड करणें , आड दडणें = आश्रय घेणें . अर्ध्या आडांत सोडणें = संकटांत टाकून जाणें . द्विरुक्तीनें आलेल्या शब्दांत आड शब्द आल्यास त्याचा अर्थ प्रत्येक दुसरा ; एक टाकून एक असा होतो . जसें - सालाआड साल ; झाडाआड झाड ; एकाआड एक . द्विरुक्ति नसतांहि आड या शब्दाचा असा उपयोग करतात . जसें - तासाआड बैल आणि दिसा आड बायको ( मारावी म्हणजे ठीक ). आडांतला बेडूक आणि समुद्राच्या गोष्टी सांगतो = अल्प ज्ञान असून मोठाल्या गोष्टी सांगणें . ( समासांत ) विविक्षित कालाव्यतिरिक्त . जसें - आडवार ; आडसाल ; आडदिवस = ठराविक दिवसांपोक्षां इतर दिवशीं . समासांत आड याचा अर्थ केव्हां केव्हां अकस्मात असा होतो . कांहीं वाक्यप्रचार -०पडप ( गो . ) वामकुक्षीकरितां आडवें होणें . [ पडणें ]०यॅवप ( गो . ) विरोध करणें ; आड येणें . [ येणें ]०लावून - ओंवळ्या लुगड्यावर सोंवळें नेसतांना बायका मध्यें एखादें वस्त्र लावून घेतात तें किंवा नाहण्याच्या वेळीं लावून घेतात ती पडदणी ; पडदा . नव्हे सपातळ आड लावणें । - ज्ञा ६ . ११४ .घेणें - ओंवळ्या लुगड्यावर सोंवळें नेसतांना बायका मध्यें एखादें वस्त्र लावून घेतात तें किंवा नाहण्याच्या वेळीं लावून घेतात ती पडदणी ; पडदा . नव्हे सपातळ आड लावणें । - ज्ञा ६ . ११४ .०जाणें आडरस्त्यास , आडमार्गास लागणें ; रस्ता चुकून भलतीकडे जाणें ; जवळून जाणें . जया आड जातां पार्था । तपश्चर्या मनोरथा । पाखंडियाहि आस्था । समूळ होय । - ज्ञा ६ . १६७ .०पडणें नमस्कार करणें ; विनवणी करणें . - शर . अडविणें . तिये कडोन येतसे वारा । देखोनि धांवे सामोरा । आड पडे म्हणे घरा । बीजे कीजो । - ज्ञा १३ . ३७५ . मुरकुंडी वळणें . गोपाळ हांसां आडपडतु । - दाव २१७ .०घालणें मध्यें आणणें ; रक्षण करण्यासाठीं कांहीं मध्यंतरी ठेवणें . तंव आड घातलें आणीकी वीरी - उषा ६१६ . उडी घालणें . कोणी आड घाली काय अथावीं । - ज्ञा ८ . २४० . Rate this meaning Thank you! 👍 आड नेपाली (Nepali) WN | Nepali Nepali | | noun यस्तो छेकवार जसले गर्दा छेउको वस्तु देखिदैन Ex. रामले बालीलाई रूखको आडमा छेलिएर मारे HYPONYMY:बलैंसी पर्खाल ONTOLOGY:वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:ओटWordnet:bdआन्दो benআড়াল gujઆંતરો hinआड़ kanಮರೆ kasڈال kokआडोस malമറ mniꯃꯔꯨꯝꯗ oriଆଢ଼ୁଆଳ panਓਹਲਾ sanव्यवधानम् telచాటు urdآڑ , اوٹ , رکاوٹ , حائل , پردہ Related Words आड आड पडिल्लो आड पडिल्लें आड जाणें आड पडणें आड येवप आड घालणें आड पडप आड घालूंक लावप आड वो ल अर्द आड पडिल्लो आड घालून घेवप घरीं आड बाहेर नदी वस्त्र आड करणें आड विहीर करून घेणें इकडे आड, तिकडे विहीर एकीकडे आड, एकीकडे (दुसरीकडे) विहीर आठशें आड आणि नऊशें चहाड आड विहीर जवळ करून घेणें आड उपाय आड करणें आड करप आड दडणें आडबाई आड अभिप्राया आड सूर्याचे आड आडवा येणे आड़े आना ಕಡಿಮೆ ಬಳಸು आड लावून घेणें खोल आड, टुका दोर विस्तव आड मधून जाणें तिचे बोच्या आड काडी माती आड करणें माती आड घालणें माती आड टाकणें माती आड ठेवणें पोटार आड आयलो accumbent गोलां शयित reclining recumbent लेटा decumbent لَر ترٲوِتھ ڈاپھ تَرٛاوٕنۍ படுக்கையிலுள்ள పడుకొను పరుండుట কাতি হোৱা শুই থকা ಮಲಗಿದ ವಿಶ್ರಮಿಸು കടന്നു കളയുക वाटेचा पाय आड वाटेस पडणें वाटेचें पाऊल आड वाटेस पडणें अधिशायित শায়িত ଶୋଇଥିବା കിടന്ന आडोस आडोसा आन्दो जिरायग्लांनाय जमिनीवर झोपलेला पडलेला لرِ بِہتھ لر ترٛٲوِتھ لر ترٲوِتھ சாய் படுத்திருந்த மறைவு చాటు పండుకొనిన આડું પડેલું આંતરો ਓਹਲਾ আড়াল আঁৰ ଆଢ଼ୁଆଳ ਲੇਟਿਆ ಮಲಗಿದ್ದ आपली भाकरी पण आड करून खावी वाणी गूळ खाई परी मांडी आड घेई जाती जातीच्या कलागती, रात्रंदिनीं आड येती लक्ष्मी आली घरा, तडका आड करा देण्याला (द्यावया) नाहीं थार, आड आला शनिवार देव आलें घरा अन् कवाड आड करा सुगरणीची लागली चाड, सुगरण लपे खांबा आड अधलेटा लेटना लेटवाना ڈال ஒருக்களித்து படுத்த படுக்க வை సగంపడుకున్న અર્ધસૂતું ઊંઘેલું ਅਧਲੇਟਿਆ অর্ধশায়িত Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP