Dictionaries | References आ आत { āta } Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 आत हिन्दी (hindi) WN | Hindi Hindi | | See : शरीफा, शरीफा Rate this meaning Thank you! 👍 आत A dictionary, Marathi and English | Marathi English | | A custard-apple. Rate this meaning Thank you! 👍 आत Aryabhushan School Dictionary | Marathi English | | f A father's sister. n A custard-apple. Rate this meaning Thank you! 👍 आत मराठी (Marathi) WN | Marathi Marathi | | See : -आतआत adverb एखाद्या निश्चित सीमेच्या वा जागेच्या आत Ex. घरात गेल्यावर दार लावून घे. MODIFIES VERB:असणे काम करणे ONTOLOGY:स्थानसूचक (Place) ➜ क्रिया विशेषण (Adverb) SYNONYM:-आतWordnet:asmভিতৰলৈ benভেতরে gujઅંદર hinअंदर kasاَنٛدَر kokभितर malഅകത്ത് nepभित्र oriଭିତର panਅੰਦਰ sanअन्तः telలోపలికి urdاندر , درون , اندرون , بھیتر Rate this meaning Thank you! 👍 आत महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | न. ( कों . गो . ) सीताफळ , ( गो . ) आंत . [ सं . आतृप्य = सीताफळ ; बं . आता ; पोर्तु . आत ; मलायी आत ] स्त्री. आत्या ; बापाची बहीण . ( मूळ संस्कृतांत स्वत : ची वडील बहीण हा अर्थ असून बापाची बहीण हा अर्थ पुढें मराठींत रुढ झाला ). मामी ; सासू ( या अर्थी कुणबी लोकांत कोंकणांत वापरतात ). हा शब्द हाल - गाथा सप्तशतीमध्यें या अर्थी येतो . मराठे लोकांत मुलीची सासू म्हणजे तिची आत - बापाची बहीण - असते ; तेव्हां आत म्हणजे सासू . [ दे . अत्ता = सासू , मामी ( गाथासप्तशती ); का . अत्ते = सासू , आई ; ते . अत्त ; द्रा . आत्त = आई ; हि . अत्ता ; सं . अत्ता , अत्तिका = वडील बहीण . ] Rate this meaning Thank you! 👍 आत A Sanskrit English Dictionary | Sanskrit English | | आ-त instr.pl.आ॑-तैस् See आ॑-ता under आ-√ तन्. ROOTS:आ त Rate this meaning Thank you! 👍 आत The Practical Sanskrit-English Dictionary | Sanskrit English | | आत [āta] a. a. [आ-अत्-अच्] Spread around.-तः Ved. A quarter of the sky. A scaffold. The frame of a door. Related Words आत वेळेच्या आत आत बाहेर करणे in अंदर भितर custard apple tree اَنٛدَر లోపలికి અંદર ਅੰਦਰ ভিতৰলৈ ভেতরে അകത്ത് inward inwards आत,त्या तशी भाची, खाण तशी माती खाण तशी माती, आणि आत तशी भाची custard apple अन्तः भित्र உள்ளே सिङाव ଭିତର let in within the local limits आत्याबाई कांकसासरा कांकसासू reinsert not later than..... आथ खोबर्याची आई infiltration rate आतस खंदळांखंडळ जळफळणे धसणे eminently आतगी भिनणे आती आतू गडलेला किक कॅपसुल घुसवणे शुद्धीवर येणे समावणे अपसारी भिंग penetrating गाडलेला तुरपणे बिलियर्ड रूम मुदतीपूर्वी फुगवणे पदोन्नती देणे infiltration सामावणे aboard amphisarca आतील कार्बनडायऑक्साईड आंतरराष्ट्रीय सीमा जेवलेल्यास आग्रह, उपाश्यास नैवेद्य! मसाल्याचा डबा submerge intrusive amphiphloic gas (gaseous) exchange आवैक पळौन धुवेक व्हर, दूद पळौन म्हशीक व्हर उन्मळणे ईश्र्वराची करणी, नारळांत पाणी उंबराचे फूल उडी टाकणे कंठलंगोट अंतर्निहित अर्थ अंतर्वस्त्र अंतर्वासी गोल करणे गोवरी घर फोडणें घरफोड्या घुसविणे शेणाचा दिवा लाविणें exarch तुरपणी झुरका घेणे डगले मार्गी लागणे मॅनहोल नेत्रपेढी suction turgescence inside desperado dissepiment anaerobic respiration आते खोबरे Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP