Dictionaries | References आ आनि Script: Devanagari See also: अणीबाणी , अन् , आण , आणा , आणा दोन आणे , आणिखी , आणी , आणी बाणी , आणीक , आणीदरा , आणीदार , आणीबाणी , आन Meaning Related Words आनि महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 क्रि.वि. आणखी या अर्थी मराठीत कित्येक वक्ते पुढील प्रयोग करितात -अशा प्रकारची व्यवस्था आणि सरकारनें केली .तो आणि तसा वागेल हें संभवत नाहीं .ब्राम्हण नि दारु पिईल हें होणार नाहीं . या स्थळी आणि नि हे शब्द हन्त , हान या शब्दांचे अपभ्रंश आहेत . [ सं . हन्त =( ज्ञाने . ) हान - हानि - आणि - णि - आन - न - नि . हान शब्द ज्ञानेश्वर असाच योजतो . - राजवाडे ( १८३२ ) म्हणौनि उदकीं हान रसु । कां पवनीं जो स्पर्शु । ! - राज्ञा ७ . ३२ . ] आनि मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 आनि पानी, तथा लोनी-(आनि = आणि याचा अपभ्रंश) ण च्या जागी न म्हणणार्या व्यक्तीस उपहासानें चिडविण्याकरितां योजतात. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP