Dictionaries | References अ अन् { an } Script: Devanagari See also: अणीबाणी , आण , आणा , आणा दोन आणे , आणिखी , आणी , आणी बाणी , आणीक , आणीदरा , आणीदार , आणीबाणी , आन , आनि Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 अन् मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi | | अ./वि. अन्य , इतर , दुसरा ; अ./वि. आणखी , आणि , व . Rate this meaning Thank you! 👍 अन् A Sanskrit English Dictionary | Sanskrit English | | अन् 1. occasionally अन, (before a vowel) the substitute for 3.अ, or अ privative.अन् 2.cl. 2. P.अ॑निति or अ॑नति, आन, अनिष्यति, आ॑नीत् ([[RV. x, 129, 2] ]), to breathe, respire, gasp; to live, [L.] ; to move, go, [L.] ([cf.Gk.ἄνεμοςLat.animus]) : Caus.आनयति: Desid.अनिनिषति. Rate this meaning Thank you! 👍 अन् The Practical Sanskrit-English Dictionary | Sanskrit English | | अन् [an] 2 P. [अनिति, आन-नी-त्, आन, अनितुम्, अनित] To breathe; आनीदवातं स्वधया तदेकम् [Rv.1.129.2.] To move, go about, live; को ह्येवान्यात् यद्येष आकाश आनन्दो न स्यात् [Taitt. Up.] To gasp, pant with thirst (Ved.).-Caus. आनयति; desid. अनिनिषति. A. A. To live.-1 P. P. आनयति. also 1 P. अनति, to worship.अन् [an] m. m. [क्विप्] The soul; विश्वे चनेदना [Rv.4.3.3.] Related Words अन् भाजींत ढोकळा, अन् पांडया मोकळा respire होळी नि शिमगा चैत्र अन् पाडवा यवनीला नाहीं ठिकाणा, अन् बुधवारचें लग्न प्र+अन् उपाशी अन् आटेगळ अघळपघळ अन् घाल गोंधळ दाजी अन् पक्का वादी हौशी अन् म्हातार्याची गौशी उपासाला केळे, अन् वनवासाला सिताफळें उडदाचे घुटें अन् नाचण्याची रेटें एक नळी अन् शंभर पोळी एक लठ्ठया अन् बारा बिट्टया विलासाचें पोतें, अन् सव्वाहात रितें सांदीचं काढायचं अन् सदरेला मांडायचं शिवापूरचा राया अन् आजूबाजूच्या आयाबाया शेजीचा भात अन् आईचा हात शेटाचा फांटा अन् तिसरा वांटा शेटाचा फोटा अन् कोसाचा हेलपाटा आंब्याला मोहोर अन् कावळ्याला मुखरोग आकाबाईचा फेरा अन् मनुष्याला दरारा आचारी बामनाचा, अन् फराळ चोमनाचा बाहेर चांदणें अन् घरांत अंधार लई वटवट, अन् खाई मटमट बोलण्यांत अघळपघळ अन् कामांत अळंटळं बोलण्यांत अघळपघळ अन् कामांत अशुढाळ बोलण्यांत जोर, अन् कामांत अंगचोर बोलण्यांत वाचाळ अन् कामांत अळंटळं बोलण्यांत वाचाळ अन् कामांत अशुढाळ ब्राह्मणाची लाडीगोडी, अन् शूद्राची झोडाझोडी राजाराणीनं खावं अन् शेजारणीनं पाहावं भान्याची भूक अन् दृष्टीची माया भूषण बदबदी, अन् अंबाडा खदखदी माणसानें म्हणावें अन् देवानें दुणावें मेलेल्याची बायको अन् गेलेल्याचें घर मरत घोडं अन् मातला बळत फुटाणे खायचे अन् पिपाणी वाजवायची suspire take a breath आधींच बाहुबावळी अन् बीच में खाई भंग आला दिवस गेला, अन् जीव भरंवशावर मेला आले मी नांदायला, अन् मडकें नाहीं रांधायला उंच रडे शिंप्यापाशीं अन् नीच रडे शिंक्यापाशीं उंदराला मारायला गेलों अन् गणपतीला लागलें ऊठग कळी अन् बस माझ्या नळी वाणी जिरवी धन अन्, म्हैस जिरवी कण वाण्या देशील काय अन् प्राण्या खाशील काय शेत करतां हारकली अन् सारा देतां टराकली शेत खाल्लं लोधडीनं अन् मार खाल्ला गधडीनं सगराचें नगर अन् नगराचें सगर बनणें आईची माया अन् पोर जाईल वाया बायको नाहीं पाहुणी अन् चरवी नाहीं ठेवणी बारा गाडयांची खडखड अन् दोन बायांची बडबड लंगडच्या लंगडं अन् गांवखोरी पण चरेना लांडें लुडबुडतय अन् पाटलाचें गुंडें मोडतय् लाज घातली भिजत, अन् अक्कल घातली शिजत राम तूं धणी, अन् शेजारीण पडली कणगीवाणी रावांच्या कानावर पगडी अन् घरीं रांड उघडी भांडणांत बोललेलें अन् दुष्काळांत खाल्लेलें विसरुन जावें भोजनभाऊ मिळाले अन् अन्नसत्रीं जेऊं आले माळी तशा बागा अन् कोळी तसा धागा माशाचा खंडोबा अन् (सवा) तोळयाचें कुत्रें मी अन् माझा नवरा, इतरांचा नको वारा मी अन् माझा नार्या, इतरांचा नको वारा हातीं आला ताजवा, अन् सारा दिवस नागवा हौस भारी अन् हुलग्या मठाची केली न्याहरी आपल्याखालीं जळत आहे अन् दुसर्याचें विझवण्यास पळत आहे उडदाचे घुटें, बाजरीची रेटे अन् सांगूं नका कुठें वासरुं होऊन प्यायला अन् गोर्हा होऊन उडायला उशीर नाहीं आई आई बाबा आले, आले तुला खेळवायला अन् मला लोळवायला भूषण भारी अन् बटव्यांत गारी (वाजवून पाहिलें तर खळखळ सारी) भोळा ग बाई भोळा अन् सगळया पापांचा गोळा माझें मला होईना अन् पाहुणा दळून का खाईना मुंगीला मिळाला गहूं, कुठें नेऊं अन् कुठें ठेऊं येतां जातां खाई अन् ताटीं बसल्या भूक नाहीं हेंकोंडा कुनबी दुनला रांघे अन् त्याची बायको तीनदां रांघे breathe उणी असे ती मनी खसे अन् नकटी असे ती नाक खपसे सजलेलं सोंग मागें राहूं द्या अन् माझें रेडकूं म्होरं नाचूं द्या आशस्त ऊदक अद्धापुरुष अनुभाषण आक्रम्य अन्वन् अपजय्य अपवाचन अपोद्धार्य अभिस्निग्ध अभ्यारोह्य अवधर्ष्य अवधृष्य अवमृश्य अनिच्छक आनभिम्लान आनिञ्ज्य अनतिदृश्न अनशिट अनूत्थान Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP