Dictionaries | References आ आण Script: Devanagari See also: अणीबाणी , अन् , आणा , आणा दोन आणे , आणिखी , आणी , आणी बाणी , आणीक , आणीदरा , आणीदार , आणीबाणी , आन , आनि Meaning Related Words आण कोंकणी (Konkani) WN | Konkani Konkani Rate this meaning Thank you! 👍 See : लिंग आण A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 āṇa f An oath. v घाल, वाह, घे. 2 C A quantity of salt; at some ports, three खंडी, at others, two and a half.And. आण Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 f An oath; a quantity of salt. आण मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 ना. आणभाक , प्रतिज्ञा , वचन . शपथ . आण मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 See : शपथ आण महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्री. नजर ; दृष्टी . ' मराठ्यांची आण दिल्लीवर फिरली ' - हि प्र . ११ . १५२ . स्त्री. ( कों . ) मिठाची रास ( माप ); कांहीं बंदरांत तीन खंडीची तर कांहीं बंदरांत अडीच खंडीची रास असते .क्रि.वि. आणखी या अर्थी मराठीत कित्येक वक्ते पुढील प्रयोग करितात - स्त्री. उअ .आणिक ; आणि ; व . [ सं . अन्य ] - वि . अन्य ; दुसरें ; निराळें . आण करुं नये बापा । - उषा १०९८ . तुजसम वीर नाही आण । - मुशांति ३० . १५६ . [ सं . अन्य ; प्रा . अण्ण ]शपथ . श्री विठ्ठलाची आण - शक ११९५ चा चौर्यांशीचा शिलालेख . ( क्रि० घालणें ; वाहणें ; घेणें . ). माझ्या गळ्याची आण ; देवाची आण वगैरे प्रयोग आहेत . कां भीमकाची आण । हे चंद्रकिरण । - शिशु ८२२ . धाडी बळें वृकाच्या घालुनि हरिणीस आण गेहाला । - मोविराट १ . ५३ . [ सं . आज्ञा ; प्रा . आणा ; सिं . गु . का . आण ; ते . आन ]अशा प्रकारची व्यवस्था आणि सरकारनें केली .तो आणि तसा वागेल हें संभवत नाहीं .ब्राम्हण नि दारु पिईल हें होणार नाहीं . या स्थळी आणि नि हे शब्द हन्त , हान या शब्दांचे अपभ्रंश आहेत . [ सं . हन्त =( ज्ञाने . ) हान - हानि - आणि - णि - आन - न - नि . हान शब्द ज्ञानेश्वर असाच योजतो . - राजवाडे ( १८३२ ) म्हणौनि उदकीं हान रसु । कां पवनीं जो स्पर्शु । ! - राज्ञा ७ . ३२ . ] Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP