Dictionaries | References

इबारत

   
Script: Devanagari

इबारत     

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi
See : लेख, लेखन शैली, लेख, लिखावट

इबारत     

 स्त्री. 
भाषापध्दति ; वाक्यप्रचार ; शब्दप्रयोग . ह्या ग्रंथाच्या बैता तीस हजार आहेत , तो पार्सी भाषेचे इबारतींत आहे . - ऐस्फुले ४५ . [ अर . इबारत = भाषाशैली , धाटणी ]
इभ्रत ; प्रतिष्ठा . तुमची इबारत गाईकवाडांवरी चढली . - रा ६ . ३२१ . [ अर . इब्रत . अप . ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP