Dictionaries | References

बहाल

   
Script: Devanagari

बहाल

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi |   | 

बहाल

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   . 2 fig. That member of a cooking stove which separates the चूल from the अवेल, the fire-place from the hob.
   .

बहाल

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
   A beam (of a building).
   kindly-disposed towards. restored or reinstated. pardoned.
बहाल करणें   To confer upon. To affirm the decree of a lower court.
ब० करणें मामलत, सनद &c.   To reinstate in.

बहाल

 ना.  खूष , प्रसन्न ,
 ना.  बक्षीस .

बहाल

  न. 
   बक्षिस . - मुघो . ( अर .)
 वि.  
   प्रसन्न ; खूष .
   तुळई ; सरा .
   पूर्ववत कामावर नेमलेला .
   अवेलापासून चूल निराळी करणारा चुलीचा अवयव .
   क्षमा केलेला .
   बक्षीस दिलेला . कसबे मजकूरची मोकदमी तुम्हास बहाल करुन . - रा १५ २७८ .
   पुन्हां स्थापिलेलें ; परत दिलेलें . वतन बहाल वजारी . - थोमारो १ . ६५ .
   ( व . ) कायम असलेला , टिकलेला . - क्रिवि . पूर्ववत . याजकरितां लाडाचे चौथे दफेची इबारत ब - हाल ठेवणें जरुर . - रा ७ . ९२ . [ फा . बहाल ]
०करणें   सक्रि .
   कृपावंत होऊन देणें .
   खालच्या कोर्टाचा हुकुमनामा कायम करणें . ( मामलत , सनद इ० कोणा एकास )
   करणें - एखाद्यास पुन्हां तो अधिकार देणें .
०मर्जी  स्त्री. प्रसन्नता ; खुशमर्जी . बहाली स्त्री .
   अनुकूलता ; प्रसन्नता .
   स्थापना ; ठाम करणें ( अधिकारांत , उद्योगांत ).
   क्षमा ; माफी ; कृपा . मशारनिल्हेस बहालीचीं पत्रें पाठविलीं . - दिमरा १ . १२० .
   ( मागें तगिरी शब्द जोडून ) एखाद्या कामावरुन कमी केलेल्या नोकराची कामावर पुन : नेमणूक . तगिरी बहाली पहा ; पुन : नेमणूक ( सरकारे अधिकार्‍यांची , नोकरांची ). जर्नेल इष्टवरिष्ट यास हिंदुस्थानचे फौजेचा बहाली - बर्तर्फीचा मुख्त्यार केला आहे . - दिमरा १ . १२८ .
   चढती कमान ; बढती ; उत्कर्ष . जीवबादादा परशुरामपंताची दिसदिस बहाली । - ऐपो २२५ . बहाली , मेहेर , बानगीं - स्त्री . दया ; लोभ .

बहाल

नेपाली (Nepali) WN | Nepali  Nepali |   | 
 adjective  आफ्नो स्थानमा पुन: या पूर्ववत स्थित   Ex. कम्पनीले बर्खास्त गरेको कर्मचारीको दोष सिद्ध नहुँदा पुन तिनीहरूलाई बहाल गरिदियो
ONTOLOGY:
अवस्थासूचक (Stative)विवरणात्मक (Descriptive)विशेषण (Adjective)
   see : किराया

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP