Dictionaries | References क कणीस Script: Devanagari See also: कणस Meaning Related Words कणीस A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 2 The flour of Ketakí or Pandanus odoratissimus: also the bed of its petals. 3 The fruit-stalk of the Cocoanut. 4 A mass of boiled and kneaded rice-flour, prepared to be pressed through the utensil named शेवगा, सुऱ्या, or सोऱ्या into strings or rolls like vermicelli and called करडइ. कणीस Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 n An ear of corn. कणीस मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 ना. तुरा ( दाण्यांनी भरलेला धान्याचा ), पुष्प ( केतकीचे ), भुट्टा ( मक्याचा ). कणीस मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 noun ज्यात धान्य भरले आहे असा शेतात पिकणारा धान्याचा गुच्छ Ex. पावसाळ्यात कणसे भाजून खाण्याची मजा असते MERO COMPONENT OBJECT:मकई ONTOLOGY:प्राकृतिक वस्तु (Natural Object) ➜ वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:भुट्टा तुरा कणसWordnet:gujભુટ્ટા hinभुट्टा kanತೆನೆ kasمَکایہِ ؤٹ kokबोंड malചോളക്കതിര് mniꯆꯨꯖꯥꯛꯃꯁꯝ oriକଅଁଳ ମକ୍କା panਛੱਲੀ sanस्तम्बः tamகதிர் telకంకి urdبھٹا , بال See : ओंबी कणीस महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 न. १ ज्यांत धान्य भरलें जाहे असा धान्याचा तुरा ; गुच्छ ; भट्टा . ( भात , वरी , राळा , गहुं या धान्याशिवाय ). २ केतकीच्या झाडास येणारा तुरा , पुप्प ; केवड्याचा गुच्छ . ३ नारळाची पोय ; शेरणी ( जीस पुढें नारळ धरतात ती ). ४ कुरड्या करण्याकरितां शिजविलेलें व मळलेलें तांदुळाचें पीठ . हें सोर्यांत दाबून त्याच्या कुरड्या पाडतात . ५ उसांचें वाढें , तुरा . ' ऊस सांडुनि मागती । कणीस त्याचें । ' - एभा २१ . ३३९ . ( सं . कणिश ; प्रा . कणिस ; ' कणिसं सस्यशीर्षक । ' - हेमचंद्र ) न. गाडीच्या चाकांत शिरलेला कण्याचा भाग . ( कणा )०निसवणें पसवणें - कणीस बाहेर येणें . ०पागोरा - पु . ( व्यापक .) जोंधळा , बाजरी वगैरेचें कणीस . ( क्रि०घेणें ; तोडणें मोडणें ). ' हिंडत्या फिरत्या बलुत्यांनी कणीसपागोरे नेले म्हणुन ताटेंथोटीं राहिलीं .' Related Words कणीस भुट्टा बोंड केतकाचें कणीस केवड्याचें कणीस mealie مَکایہِ ؤٹ கதிர் स्तम्बः ਛੱਲੀ କଅଁଳ ମକ୍କା ભુટ્ટા ചോളക്കതിര് ear ভুট্টা capitulum కంకి ತೆನೆ spike ओंढ्यालोंबी ear head corn ear amentum दोंड उंबी ढिरी बिरंबोटा बिरमोटा लोंगी लोंघ धोणके कणशा कणस कणशी ओंबट कोयताड अंखणपंखण गिडगाप तेनीटोप बिरंबुटा बिरमुटा लुंगू लुंगूं लोंबन बुरखुंड बेहाडणें रांडया रावजी जवारीमा भड मालगोंडा मालदांडी धडबिया निसवील लोंबर कशी कनीस खरचिंब शिंपा ढांडळ ढांडाळ बेहडणें कणीसपागोरा आंकरी तटोरी बाटुक लोंग लोंगर लोंबट रकाणा निसवणी कणवट सकण तुरंबी टटोरी टोल्हार बाटूक बिटोरी बिरखुंड बिरखुंडें लांगालुंगा लोंब लोंबी मकई cob लुंगा केतक हुरडा ओंबी टोलार बांडी बिटका लुंगस भुटा बरटी निसवणे हत्ता हाता कांग कणदार दांतरी चिंबट भाजणे Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP