Dictionaries | References

कांग

   
Script: Devanagari

कांग

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   A kind of panic seed, Panicum Italicum.

कांग

  पु. एक धान्य ; वरींतील एक प्रकार . परंतु वरील व यांत फरक पुष्कळ आहे . वरीवरील साल पातळ व रंग पिवळा असतो परंतु कांगाचें साल जाड असुन तांबूस , पिवळें , काळसर अशा तीन - चार रंगाचें असतें . कांगाचा भात , पेज , लाह्या , भाकरी इ० करितात . कांगाचें रोप दोन अडिच हात उंच होऊन त्यास जें कणीस येतें तें बाजरीच्या कणसाप्रमाणें लांब व बारीक असतें . राळा . - शे . ९ . २८१ . ( सं . कंगु )

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP