noun अणकुचीदार टोक असलेला झाडाच्या फांदीवरील काडीसारखा भाग
Ex.
माझ्या पायात खोलवर काटा रुतला. HOLO COMPONENT OBJECT:
काटेरी वनस्पती
ONTOLOGY:
प्राकृतिक वस्तु (Natural Object) ➜ वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)
Wordnet:
asmকাঁইট
bdसु
benকাঁটা
gujકાંટો
hinकाँटा
kanಮುಳ್ಳು
kokकांटो
malമുള്ള്
mniꯇꯤꯡꯈꯡ
oriକଣ୍ଟା
panਕੰਡਾ
sanकण्टकः
tamமுள்
telముళ్ళు
urdکانٹا , خار ,
noun त्रिशुळासारखी अणकुचीदार पाती असलेला पाश्चात्त्य पद्धतीचा चमचा
Ex.
काट्याने सर्वांना खायला जमत नाही. ONTOLOGY:
मानवकृति (Artifact) ➜ वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)
Wordnet:
bdसुनि सामस
kanರ್ಫೋಕ್
malമുള്ള്
mniꯐꯣꯔꯛ
nepकाँटा
panਕਾਂਟਾ
tamமுள் கரண்டி
telస్పోర్క్
urdکانٹا
noun कोणतीही टोकदार काट्यासारखी गोष्ट
Ex.
फणसाला वरून काटे असतात पण आत गोड गरे असतात. HYPONYMY:
नांगी घड्याळाचा काटा साळिंदर
ONTOLOGY:
वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)
Wordnet:
kasکٔنٛڈۍ
kokकांटे
nepकाँढा
panਕੰਢੇ
tamமுள்வேலி
urdکانٹا , خاردار
noun अणकुचीदार, लांब असा, विशिष्ट प्रमाण दाखवणारा मापण्याच्या साधनाचा एक भाग
Ex.
कंपासातीस काटा उत्तर व दक्षिण ही दिशा दाखवतो. ONTOLOGY:
मानवकृति (Artifact) ➜ वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)
Wordnet:
asmকাঁটা
bdकम्फास सु
hinकाँटा
kanಮುಳ್ಳು
kasسٕژَن , کانٛٹہٕ
mniꯀꯝꯄꯥꯁꯀꯤ꯭ꯃꯆꯩ
noun वजन मापण्याचे पारडी नसलेले किंवा एकाच पारड्याचे यंत्र
Ex.
काट्यावर नेऊन या सामानाचे वजन करा. noun अतिशय आनंद, भय इत्यादी विकारांच्या प्राबल्याने किंवा गारठ्याच्या जाणिवेमुळे अंगावरील उभा राहिलेला केस
Ex.
मारेकर्याला समोर पाहून त्याच्या अंगावर काटा आला. ONTOLOGY:
भाग (Part of) ➜ संज्ञा (Noun)
noun नाण्याच्या ज्या बाजूला त्याच्या किंमतीचा आकडा असतो ती बाजू
Ex.
काटा की छापा ते सांग. ONTOLOGY:
मानवकृति (Artifact) ➜ वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)
noun माशाच्या शरीरातील हाड
Ex.
मासा खाताना त्याच्या तोंडात काटा बोचला. HOLO COMPONENT OBJECT:
मासा
ONTOLOGY:
भाग (Part of) ➜ संज्ञा (Noun)
Wordnet:
asmকাঁইট
bdना सु
benকাঁটা
gujકાંટો
hinकाँटा
kanಮೀನಿನ ಮುಳ್ಳು
malമുള്ള്
oriକଣ୍ଟା
sanमत्स्यकण्टकः
telముల్లు
urdکانٹا , مچھلی کاکانٹا
noun लोखंडाची सरळ वा वाकलेली खीळ
Ex.
तो खेळणी बनवायला काट्याचा वापर करतो. ONTOLOGY:
मानवकृति (Artifact) ➜ वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)
Wordnet:
asmক্্ব্জা
bdगाजोल
benকাঁটা
kasکِیُٛل
kokखिळुलो
malആണി
mniꯌꯣꯠꯄꯤ
sanकीलकम्
tamஆணி
telచీల
noun एखाद्या उपकरणाचा दर्शक जो परिमाण, अंक वा दिशा सूचित करतो
Ex.
त्या घडाळ्याचे काटे फारच मोठे आहेत. Wordnet:
kasموٚہ
mniꯀꯇꯥ
nepसुइ
sanसूचनादण्डः
See : नांगी, तराजू