Dictionaries | References क काटी Script: Devanagari See also: का , कां , कांकार , कांटी , कांटुक , कांठ , काठ , कॉ , बकबक , बकबकां Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 काटी कोंकणी (Konkani) WN | Konkani Konkani | | See : बडी Rate this meaning Thank you! 👍 काटी A dictionary, Marathi and English | Marathi English | | Twenty. To worry grievously: also to scold coarsely and vehemently. Rate this meaning Thank you! 👍 काटी Aryabhushan School Dictionary | Marathi English | | f A thorny tree or bush.कांटी लवणें Ruin, destroy. Rate this meaning Thank you! 👍 काटी मराठी (Marathi) WN | Marathi Marathi | | noun पत्त्याच्या खेळात कापण्याची पाळी Ex. आता माजी काटी आहे. Rate this meaning Thank you! 👍 काटी महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | स्त्री. मोजण्याची काठी . वर पहा . ( सं . काष्ठ ) स्त्री. १ काटेरी झुडुप शेतांच्या कुंपणांतील कांटे असलेली एक फांती ; कांटीरी झाड किंवा झुडुप ; वईतील त्याची एक फांदी . ' घोडें मढ्यावर टाकले त्यावरती काटीं टाकली .' - विवि ८ . ४ . ६६ . ' अंधा जोडली जों दृष्टी । सर्वेंचि पायें लागली कांटी । ' - कथा १ . ७ . १६ . २ ( आट्यापाट्या ) प्रत्येक बाजूची उभी मर्यादरेषा ( या दोघांना जोडणारी मधली आडवी ती पाटी ). ३ बाभळीचें लहान झाड . ४ काटेरी कुंपण ' बाहेरी यमनियमांची कांटी लाविली । ' - ज्ञा ९ . २१३ . ' खेटितां कुंप कांटी खुंट दरडी न पाहे । ' - तुगा ३४९ . ' काटियां कांटी झाडावी - शिशु ४९४ . स्त्री. कावळी वल्ली ; वायसोळी ; स्वादुरसा ; वयस्था ; एक वनस्पति . - मसाप ४५ . ५ . ( सं .)०वड न. कांटा , कंटक ' तया तोंडी कांटिवडें । आंतु नुसतीं हाडें । ' - ज्ञा . १३ . ६७८ .०लागणें ओस पडणें . ०लावणें -( घर , संसार , व्यवहार , रोजगार ) मोडणें , नाश करणें , सोडणें , विध्वंस करनें , ' आपुल्या संसारास लावोनि कांटी । आमचे पाठी लागलास कां ।०आपल्या ओढणें - भुकेनें मरण्यापेक्षां कांटे खावयास तयार होणें अति अंधाशी , स्वार्थपरायण होणें . कांट्याचें कोल्हें कारणें - क्षुल्लक गोष्टीचा बाऊ करणें . - नें कांटी झाडावी - कांट्यानें कांटा काढणें . ' कांटीनें कांटीं झाडावी । ' - दा . १९ . ९ . १२ . कांट्याकुट्या - स्त्री . ( अव ) काटेरी झाडेझुडपें . म्ह० ' दुरुन डॊंगर साजरा जवळ गेलें . कीं काट्याकुट्यां ( जवळ जातांना काजरा )= लांबून कोणतीही गोष्ट चांगली दिसते पण जवळून पाहतां तिचे दोष दिसतात . - शीं कांट्या घासणें -( व . प .) फजिती करणें ; बेजार करणें ; छळ करणें ; त्रास देणें ; गांजणे . काट्यावरुन ओढणें - अतिशय त्रास देणें . छळणें , गाजणें .पोटावर ओढणें - भुकेनें मरण्यापेक्षां कांटे खावयास तयार होणें अति अंधाशी , स्वार्थपरायण होणें . कांट्याचें कोल्हें कारणें - क्षुल्लक गोष्टीचा बाऊ करणें . - नें कांटी झाडावी - कांट्यानें कांटा काढणें . ' कांटीनें कांटीं झाडावी । ' - दा . १९ . ९ . १२ . कांट्याकुट्या - स्त्री . ( अव ) काटेरी झाडेझुडपें . म्ह० ' दुरुन डॊंगर साजरा जवळ गेलें . कीं काट्याकुट्यां ( जवळ जातांना काजरा )= लांबून कोणतीही गोष्ट चांगली दिसते पण जवळून पाहतां तिचे दोष दिसतात . - शीं कांट्या घासणें -( व . प .) फजिती करणें ; बेजार करणें ; छळ करणें ; त्रास देणें ; गांजणे . काट्यावरुन ओढणें - अतिशय त्रास देणें . छळणें , गाजणें . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP