Dictionaries | References क कानडी Script: Devanagari Meaning Related Words कानडी कोंकणी (Konkani) WN | Konkani Konkani Rate this meaning Thank you! 👍 See : कर्नाटकी, कन्नडा, कन्नड, कन्नड कानडी मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 adjective कर्नाटकाच्या वा कर्नाटकाशी संबंधित Ex. कानडी प्रांतात राहणारा पंजाबी त्या त्या प्रांतातल्या लोकांच्या जीवनाशी समरस होण्याचा प्रयत्न करतात. MODIFIES NOUN:ठिकाण SYNONYM:कानडा कर्नाटकीWordnet:asmকর্ণাটকী bdकर्नाटकनि benকর্ণাটকি gujકર્ણાટકી kanಕರ್ನಾಟಕೀಯ kokकर्नाटकी malകര്ണ്ണാട്ടിക് mniꯀꯅꯥꯔꯇꯀꯥꯒꯤ oriକର୍ଣ୍ଣାଟକୀ panਕਰਨਾਟਕੀ sanकर्नाटकीय tamகர்நாடக urdکرناٹکی noun कर्नाटक ह्या प्रांताचा रहिवासी Ex. माझा शेजारी कानडी आहे. Wordnet:benকন্নড় malകന്നടക്കാര് tamகன்னடர் See : कन्नड, कन्नड कानडी महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 वि. १ कर्नाटकांतील ( भाषा , माणुस , इ० ). २ ( ल .) अडाणी ; चमत्कारिक ; रानटी ; ओबडधोबड , लोकविरुद्ध ; आडदांड ( टूम , चालरीत , भाषण , पोषाख , माणुस इ० ) कानडा अर्थ २ पहा .०अप्पा पु. कर्नाटकांत सामान्य माणसाला उद्देशून हा शब्द उच्चारतात . आणि मराठीला मज्जाव झाला तर एखादा गुजराथी शमळो होईन , कानडी - अप्पा होईन .' - भा ४५ . कानडी मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 कानडेंतुलि (सोपानातुलि) गांटि(गो.) आरशांतला (स्वप्नांतला) द्रव्यनिधि.कानडीनें केला मराठा भ्रतारकानडीनें केला मर्हाठा भ्रतार। एकाचे उत्तर एका नये।। तिनें पाचारिले इल बा म्हणून। येरु पळे आण झाली आतां।।-तुकाराम. जोगतुगा ६२. एका कानडी स्त्रीनें मराठा नवरा केलात्यांचे बोलणें परस्परांस कळत नसे. तिने इल बा म्हणजे इकडे या असे म्हटले तेव्हां तो मराठी नवरा त्याचा अर्थ भलताच समजला. म्हणजे तिने आपणांस बाबा म्हटले ही तिने शपथच घेतली असे समजून तो तिजपासून पळूं लागला. म्हणजे विसदृश गोष्टीची सांगड घातली असतां सुख लागत नाही. अनुरूप वस्तूंचा संबंध असणेंच योग्य. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP