Dictionaries | References

लुंगाडणे

   
Script: Devanagari
See also:  लुगारणे

लुंगाडणे

 स.क्रि.  लुटणे ; लुबाडणे ; नागविणे ; फसवून घेणे . लुगारणी , लुंगाडणी , लुगारा - स्त्री . लूट ; नागवणूक ; फसवणूक ; लुबाडणे . लुगारी , लुगारु , लुंगाड्या - वि . लुटारु ; लुटणारा ; नागविणारा ; पेंढारी ; विशेषतः टिपूकडील कानडी पेंढारी किंवा बाजारखुणगे . हे लोक शत्रूकडील लष्करांत लुटालूट करीत . - ख २०९३ .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP