Dictionaries | References क काळी Script: Devanagari Meaning Related Words काळी A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 A terrific form of Durgá or Párvatí.Pr. ज्याचे घरी काळी त्याची सदा दिवाळी. 4 The arable region as contrad. from पांढर the village region. काळी Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 f The soil considered with reference to agriculture. Applied also to the crops or produce of the ground. काळी महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्री. काळिका पहा . ( सं . काली ) स्त्री. १ शेतीची जमीन ( देशांतीवरील सेतजमीन बहुतेक काळ्या रंगाची असते यावरुन ). ' काळीनें पीक सोडलें .; २ शेतांत पिकणारे पीक . ' काळी पिकली म्हणुन पांढर वांचली . ३ लागवड करण्यासारखी जमीन ; याचें उलट पांढर - वसतीची जमीन . ४ ( ल .) शेतकरी वर्ग . ' ही गोष्ट काळी - पांढरीला माहीत .' - गांगा २ . ( सं . काल = काळें ) म्ह० ( व .) काळीवर शेत नाहीं पांढरी वर घर ( जागा ) नाहीं . - ज्याला शेत नाही व घरहि नाहीं . भंणग , भिकारी अशा माणसाबद्दल योजतात .०चा - पैका - चें उप्तन्न - पु . शेतरासा ; जमीन महसुल ; याच्याहुन मोहतरा वसुल निराळा .वसुल - पैका - चें उप्तन्न - पु . शेतरासा ; जमीन महसुल ; याच्याहुन मोहतरा वसुल निराळा .०चुणकरी स्त्री. चुकखडीविरची काळी जमीन ही नापिक असतें .०जमा स्त्री. काळीचा वसुल .०जमीन स्त्री. ही जमीन रंगानें काळी , भुसभुशीत खचणारी व पाणी धरणारी असतें . काळी मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 ज्याचे घरी काळी, त्याची सदा दिवाळी[काळी=म्हैस] घरात म्हैस असली म्हणजे दूधदुभत्याची चांगली चंगळ असते. तेव्हां नेहमी दिवाळीप्रमाणेंच खाण्यापिण्याची चैन. श्यामा मन्थरगामिन्यः पीनोननतपयोधराः। महिष्यश्र्च महिष्यश्र्च सन्ति पुण्यवतां गृहे ।।-सुर १६०.३१०. काळी म्हणजे शेत असाहि अर्थ करून म्हण लावतां येईल. Related Words काळी सिंधू काळी सिंधू नदी काळी कमाई काळी कमाय काळी जाली, कुड्डि जाली, आवय ती आवय आई काळी काळी उडीद काळी वसू काळी सावट असतां काळी कोंबडी, घालितसे श्र्वेत अंडी काळी बायूलू घॉवाची, गोरी बायूलू जगाची काळी काळी कस्तुरी साठ रुपये तोळा काळी पिकली तर पांढरी वांचली दगडावरची (काळी) रेघ अशी काय प्रभुची लीला, की मांजर काळी डोळा पिवळाः असतां संपत्ति लीन व्हावे, विपत्ति काळी धैर्य धरावें काळी काठी काळी काळी उंदर, तिचा सैंपाक सुंदर काळी कुडावळ काळी खजुरी काळी गुळी काळी घेटूळ काळी जिरी काळी तुळस काळी तेरी काळी धार काळी पानवेल काळी प्रजा काळी भिंत काळी भोपळी काळी माशी काळी मिरची काळी मिरी काळी मुसळी काळी रात्र काळी लावा काळी वेल काळी शिळी रात्र काळी साळ कधी काळी कोरा कागद काळी शाई, हे करती कमाई کالی سندھ काली सिंधु কালী সিন্ধু କାଳୀସିନ୍ଧୁ ନଦୀ ਕਾਲੀ ਸਿੰਧੂ કાળી સિંધુ पीठ खेल्या गोरी जायना, उडीद खेल्यारि काळी योजना ज्याची त्याला आवडली, आणावयास गेला तो म्हणे काळी কালো অড়হর ডাল काली कमाई କଳାଧନ ਕਾਲੀ ਕਮਾਈ કાળી કમાણી ಕಪ್ಪು ಹಣ കുഴല് പണം اہِسَر काला उड़द काली छाया काळो हुडीद কালো ছায়া କଳା ବାଦଲ କଳାବିରି ਕਾਲੀ ਛਾਇਆ કલંક કાળા અડદ ಕಪ್ಪು ಚುಕ್ಕೆ ചീത്തപേര് black pepper ਰਾਜਮਾਂਹ सोन्याची सुरी विधवेची आणि काळी गळसुरी सवाष्णीची কালো টাকা चालते काळीं संग्रह करी, विपत्ति काळी उपयोगी भारी black sand black soil grackle indian gentian black box black-gnat black-lsit black pin black powder black resin black sands curculigo orchioides gaertn. chernozem soil black cotton soil black box model black earth black list salt and pepper sand काली सिंधू उंबराचे फुलाची आणि तुझी भेट सारखीच mustard saw fly picrohiza kurroa royle.ex beath. black magic खिरण रेगर piper nigrum Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP