Dictionaries | References

केउतें

   
Script: Devanagari
See also:  केउता , केउती

केउतें

 अ.  १ कोठें ? ' चैतन्य गेलें नेणों केउती । ' - शिशु ८२८ . रांडें शिनळी कोउती जाति होतीस । ' - पंच १ . ३० . ' केउता गेला रे मुरारी । ' - निगा ४५ . २ कोठला ; कोटील , ' तेथ केउता प्रसंगु । मोक्षाचा तो । ' - ज्ञा . १६ . ४५३ . ( सं . कुत्र ) ३ कशाला . ' केउता कल्पतरुवरि फुलौरा । ' - ज्ञा . १० . ११ ४ कसा ; कशी ; ' मज सांडुनि केउती । गोवळाप्रती जतेसी । ' - एभा १२ . १०१ . ' प्रळयानळा देतां खेंव । पतंग वांचे केउता । ' - मुविराट ६ . ५४ . ५ कोणता ; कसला . ' अनंगा केउता हाथि एरु । ' - शिशु २६५ . ' इच्छा केउती पुढारी । - मुसभा ६ . ११७ . ६ केव्हां . ( सं . कियत + उत ; प्रा . के + उत ?)

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP