Dictionaries | References

खटला

   
Script: Devanagari
See also:  खटलें

खटला     

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi
noun  गहने आदि पहनने के लिए कान की लोलकी में किया जानेवाला छेद   Ex. भारी-भारी कर्णाभूषण पहनने के कारण नानी का खटला बहुत बढ़ गया है ।
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
benকানের ফুঁটো
kasکَنہٕ پھیٚژِ ہُنٛد گوٚد
oriକାନବିନ୍ଧ
sanकर्णछेदः
urdکَھٹلہ

खटला     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
khaṭalā m खटलें n A dispute, difference, disagreement. 2 Family, followers, lands, houses, cattle; dependents and possessions gen. 3 Retinue, suite, train, baggage; traveling domestics and things. 4 One's wife, i. e. one's domestic establishment. 5 A trade, a business, an employment. Ex. हा सराफीचा ख0 आज तीन वर्षें करितो; म्यां गतवर्षीं भाताचा ख0 केला होता; तो बारा खटले करून पोट भरितो. 6 An affair, a matter, esp. an involved or a troublesome one; a point, a case, an item. Ex. फितुराचे खटल्यांत तू पडूं नको; त्या प्रकरणांत पुष्कळ खटले आहेत. 7 A lawsuit; a case, esp. criminal, before the Judge. ख0 ओढणें g. of o. To manage the secular affairs of. ख. तुटणें g. of s. To have one's connection with dissolved.

खटला     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 m  लें
  A dispute. Family. Retinue. A trade; an affair; a lawsuit.

खटला     

ना.  खटले , तंटा , बेबनाव , भांडण , भेद ;
ना.  गुंतागुंतीचे प्रकरण , त्रासदायक काम , लचांड ;
ना.  उदीम , उद्योग , धंदा , व्यापार ;
ना.  कज्जा , दावा , फिर्याद .

खटला     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
noun  न्याय मिळवण्याकरता न्यायालयात केलेला दावा   Ex. रामने आपल्या मालकाविरुद्ध खटला दाखल केला
HYPONYMY:
फौजदारी दावा दिवाणी खटला
ONTOLOGY:
प्रक्रिया (Process)संज्ञा (Noun)
SYNONYM:
कज्जा फिर्याद दावा अभियोग
Wordnet:
asmমোকর্দ্্মা
bdमकरदमा
benমামলা
gujમુકદમો
hinमुकदमा
kanಮೊಕದ್ದಮೆ
kasمُقَدمہٕ
kokखटलो
malഅന്യായം
nepमुद्दा
oriମକଦ୍ଦମା
telదావా
urdمقدمہ , معاملہ , کیس
See : कुटुंब, पसारा

खटला     

पुन . १ भांडण ; तंटा ; बेबनाव ; भेद . २ जमीनजुमला ; घरदार ; गुरेंढोरें ; जिंदगीं . ३ परिवार ; इतमाम ; लवाजमा ; बाडबिछाईत ; प्रवासी सामानसुमान . ' नागोपंतानें आपलें सर्व खटलें रवाना केलें होतें .' - विक्षिप्त १ . ३० . ४ कुटुंब पत्‍नी ; कारभारीण . ५ उद्योग ; पोट भरण्याचा व्यापार ; व्यापार धंदा ; उदीम ' हा सराफीचा खटला आज तीन वर्षे करतो .' ' तो बारा खटले करुन पोट भरितो .' ६ त्रासदायक काम ; भानगडीचें गुंतांगुतींचें काम ; मुद्दा ; प्रकरण ; बाब ; लचांड ; देवघेवींत लडथड .' फितुराचें खटल्यांत तुं पडुं नको कारण त्यांत पुष्कळ खटले आहेत .' ७ ( कायदा ) फिर्याद ; न्याय मिळविण्याकरितां कोर्टांत चालविलेला दावा ; कज्जा . ' हायकोर्टाचें जज्ज सुद्धां त्यांचेसमोर चाललेल्या खटल्यांत इतकें लक्ष घालीत नसतील .' - नाकु ३ . १ . ( का . कटके = फिर्याद , परंपरा पद्धत ) ( वाप्र .)
०ओढणें   संसार व्यवस्थित चालविणे .
०तुटणें   संबंध सुटणें . सामाशब्द -
०खोर वि.  १ भांडखोर ; कज्जेदलाल . ' खटलेखोर तो मश्रुन्मुलख । ' - ऐपो २६९ . २ ( क .) कुशल ; धाडसी ; हिकमती ; योजक .
०वाईक वि.  कुटुबवत्सल जमीनजुमला परि वार असलेला . संसारांत गढलेला .

खटला     

खटला ओढणें
संसार व्यवस्‍थित रीतीनें चालविणें
गृहप्रपंचाचा भार योग्‍यप्रकारे स्‍वीकारून आपली जबाबदारी पार पाडणें
संसाराचे ओझे वाहणें.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP