Dictionaries | References म मुद्दा Script: Devanagari See also: मुदा Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 मुद्दा हिन्दी (hindi) WN | Hindi Hindi | | See : उद्देश्य, समस्या, विषय Rate this meaning Thank you! 👍 मुद्दा A dictionary, Marathi and English | Marathi English | | . 2 Clew, guide, direction; any hint, mark, sign, indication where or how to find. 3 Sometimes used in the sense of Term or condition. Rate this meaning Thank you! 👍 मुद्दा Aryabhushan School Dictionary | Marathi English | | m Evidence, argument. Clue; hint, direction. Term or condition. Rate this meaning Thank you! 👍 मुद्दा मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi | | ना. तात्पर्य , बाब , मतलब , मुख्य बाब , विचाराई गोष्ट , हेतू . Rate this meaning Thank you! 👍 मुद्दा मराठी (Marathi) WN | Marathi Marathi | | noun मुख्य किंवा महत्त्वाची गोष्ट Ex. मी त्याच्या भाषणातले मुद्दे टिपून घेतले. ONTOLOGY:गुणधर्म (property) ➜ अमूर्त (Abstract) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:hinमुख्य बिंदु noun वही, खातेपुस्तक ह्यांमध्ये लिहिली जाणारी कोणतीही गोष्ट Ex. एक महत्त्वाचा मुद्दा तो विसरला ONTOLOGY:भाग (Part of) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:telవరుస See : बाब Rate this meaning Thank you! 👍 मुद्दा महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | पु. ( तंजा . ) मऊ , गिच्च भात ; खिमट . पु. कांहीं विधान , गोष्ट इ० स्थापित करण्यास आधारभूत असलेलें प्रमाण ; पुरावा . बाब ; बाबत . मतलब ; तात्पर्य ; हेतु ; मुख्य गोष्ट . ज्यावर भाषण करावयाचें किंवा लिहावयाचें तो विषयविभाग . बोलण्याचा किंवा लिहिण्याचा रोख , दिशा . अट ; शर्त ; मानस ; मंतव्य ; हेतु . जे काय दीलचे मुदा असेल ते कबूल - भाद्विसवृ १७९१ . मार्गदर्शक चिन्ह , खूण ; साधन ; आरोप . याजकडे खुनाचा मुद्दा लागला . - वाडबाबा २ . ५० . [ अर . मुअदा ]०पत्ता पु. पुरावा ; साक्ष ; आधार ; थांग ; मागमूस ; धागादोरा ; थांगपत्ता . मुद्यापत्त्यानिशीं क्रिवि . योग्य पुराव्यानें . मुदामक्सूद पु . हेतु . अर्ज ; विनंति . यांनीं कागद लेहून आपला मुद्दामक्सूद पाठविला जे . - रा १७ . ३३ मुद्देदार - वि . मुद्दे असलेला ; मुद्दई ; वादी ; फिर्यादी . मुद्देनजर - स्त्री . लक्ष्य . [ फा . मुद्द + नझर ] मुद्देमाफक , मुद्देमाफीक - क्रिवि . इच्छेनुसार ; इच्छेप्रमाणें . सत्वर फौजेसह वर्तमान येऊन मुलाजमत करीत त्यांचे मुद्देमाफीक सर्व होऊन जाईल . - रा ८ . २०७ . मुद्देवार - क्रिवि . मागणीवार . चाकर असतां रोजमुरे न घेतां गैरशिस्त मुद्देवार जाब घालूं लागले . - होकै १३ . मुद्देसूद - वि . मुद्यास धरुन असलेलें ; प्रमाणशुद्ध ; संगतवार . मुद्याचा मनुष्य - पु ( व . ) मुख्य मनुष्य ; सूत्रधार ; सूत्रचालक . मुद्याची गोष्ट - स्त्री . ( कायदा ) जीवरुन कोणतीहि जबाबदारी , हक्क किंवा नालायकीबद्दल अनिवार्य अनुमान निघतें अशी गोष्ट ; ( इं . ) फॅक्ट इन इशू . Rate this meaning Thank you! 👍 मुद्दा नेपाली (Nepali) WN | Nepali Nepali | | noun अभियोग, अपराध, अधिकार वा लेन-देनहरूको सम्बन्ध राख्ने त्यो विवाद जुन न्यायालयका सामुन्ने कुनै पक्षका तर्फबाट विचारका लागि राखिन्छ Ex. यो मुद्दा न्यायालयमा विचाराधीन छ HYPONYMY:दाबी ONTOLOGY:प्रक्रिया (Process) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:मामिला मुकदमाWordnet:asmমোকর্দ্্মা bdमकरदमा benমামলা gujમુકદમો hinमुकदमा kanಮೊಕದ್ದಮೆ kasمُقَدمہٕ kokखटलो malഅന്യായം marखटला oriମକଦ୍ଦମା telదావా urdمقدمہ , معاملہ , کیس Related Words मुद्दा मुख्य बिंदु मुकदमा मुद्दा मोडणें खटला मकरदमा مُقَدمہٕ মোকর্দ্্মা મુકદમો प्रकरणम् ಮೊಕದ್ದಮೆ खटलो வழக்கு ମକଦ୍ଦମା ਮੁਕੱਦਮਾ topic causa lawsuit problem దావా মামলা theme അന്യായം case column subject cause point of fact suit trouble point of order justiciable issue law-point moot point point of law vantage point औचित्यप्रश्न beat about the bush issue of fact issue of law point at issue point of substance आडमुद्दा ओहळीं खोबळीं शिरणें आडवें बोलणें विचाराची तूट, तेथें भाषणाला ऊत समोर आणणे रान पारखें होणें रान बदलणें रान सोडणें मामिला माहजबा महजबा फड मारुन जाणें फड मारुन नेणें फड संपादणें special issue आडमुद्दे विषय काढणे बाजूला पकड धरुन बोलणे उपन्यसनीय गोठी तीन शेटं नाहींत मग पसाभर राख कशाला फड मारणें पेसी खाडुस गड्डा खडकाळ खडकळी अखिळ अठरा पुराणीं देवाची कहाणी दुपक माजूर माजोरा माजोरी देहलीदीपन्याय हरद्र आपाततः जडया जनसभा बनविणे बाबत कारणोत्तर उपपाद्य उच्च न्यायालय खडकळ खडकाळी विचारक विवादास्पद दर्जा भुसंडा भुसडा अखिल अठी दर्द बाबद न्यायाधीश सार्वभौमिक स्थळ कटाक्ष Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP