Dictionaries | References

खुलास

   
Script: Devanagari
See also:  खुलासा

खुलास

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   Open, clear, unconfined--a place or space. 2 Loosed or freed. 3 Frank, candid, freely communicative.

खुलास

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
   Open; frank; freed.

खुलास

 वि.  १ मोकळें ; प्रशस्त ; बंदिस्त नसलेलें ( प्रदेश , स्थळ ). २ मुक्त अनियंत्रित . ३ अकपट ; मनोमोकळा ; निष्कपटी . ( अर . खलास = मुक्तता ) खुलाशाचा - वि . १ मोकळा . २ ( ल .) आंत बाहेर नसलेलें ; मोकळें ( भाषण ). ' खुलाशाचें बोलणें बोलत नाहीं .'
  पु. १ मनमोकळेपणा . ' खुलासा बळकट झाला .' - पौआ ३७५ . २ शुद्धभाव . ' चित्तांतील खुलासा व अहवाल जाहीर व्हावा .' - रा . ७ . ९२ . ( अर . खलास = मोकळेपणा )
 वि.  मोकळीक ; सार . - मुधो . ( फा .)

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP