Dictionaries | References घ घुगरी Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 घुगरी A dictionary, Marathi and English | Marathi English | | . Ex. घुगऱ्या वांटूनि निजप्रीतीनें ॥ आली रुक्मिणी राउळासी ॥. Rate this meaning Thank you! 👍 घुगरी Aryabhushan School Dictionary | Marathi English | | f Grain (esp. the pulses) boiled whole, i. e. unsplit and unhusked.तुझ्या सठीच्या म्यां घुगऱ्या खाल्ल्या आहेत Teach not your elders, youngster! Rate this meaning Thank you! 👍 घुगरी मराठी (Marathi) WN | Marathi Marathi | | noun न भरडता सालीसह शिजवलेले, विशेषतः द्विदल धान्य Ex. बारशाला घुगर्या करतात. ONTOLOGY:मानवकृति (Artifact) ➜ वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:hinघुँघनी kanಗುಗ್ಗರಿ Rate this meaning Thank you! 👍 घुगरी महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | स्त्री. १ न . भरडतां , सालीसकट शिजविलेलें ( विशेषत : द्विदल ) धान्य ; शिजविलेले हरभरे , कडधान्य ; हरभर्याची उसळ . घुगर्या वांटूनि निजप्रीतिनें । आली रुक्मिणी राउळासी । २ ( व . ) चणे , तूर , वाटाणे इ० ची उसळ . ३ धान्याची , पिकाची मळणी झाल्यानंतर शेतकरी कमाविसदार , पाटील सरकार यांना जी धान्याची ( त्यांनीं घुगर्या कराव्या म्हणून ) नजर करतो ती ; हें एक प्रकारचें बलुतें आहे . धान्य खळयांत मळल्यानंतर शेतकरी गांवच्या अधिकार्यांस ( त्यांच्या ) हक्कादाखल देतो . यावरी पाटील कुळकर्णी याची । काय रीत परभारा नेमणुकीची । घुगरी किंवा बलुत्याची । ते लावणीवर कोणे विधी ॥ - पैमाषेंदु . ( एखाद्याच्या ) सटीच्या घुगर्या खाणें , खाल्लेल्या असणें - ( एखाद्या पेक्षां ) ज्ञानानें व अनुभवानें पुष्कळच अधिक चतुर व प्रौढ असणें ; वयानें मोठा असणें . ( सटीच्या दिवशीं - मूल जन्मल्याच्या सहाव्या दिवशीं - सटी देवीची पूजा करून तिला घुगर्यांचा नैवेद्य दाखवितात , आप्तेष्टांनाहि घुगर्या वाटतात , त्यावरून ) एखाद्याच्या सटीच्या घुगर्या खाल्लेला मनुष्य त्या ( दुसर्या ) मनुष्यापेक्षां अनुभवानें वयानें , ज्ञानानें पुष्कळच अधिक असणार . त्याला लहान माणसानें शिकवूं नये ). Related Words घुगरी घुँघनी ಗುಗ್ಗರಿ melothria maderaspatana (l.) घुघरी ठोंबरा ठोमरा घाटा इनाम હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ బొప్పాయిచెట్టు. అది ఒక लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता नागरिकता कुनै स्थान ३।। कोटी ঁ ۔۔۔۔۔۔۔۔ ۔گوڑ سنکرمن ॐ 0 ० 00 ૦૦ ୦୦ 000 ০০০ ૦૦૦ ୦୦୦ 00000 ০০০০০ 0000000 00000000000 00000000000000000 000 பில்லியன் 000 மனித ஆண்டுகள் 1 १ ১ ੧ ૧ ୧ 1/16 ರೂಪಾಯಿ 1/20 1/3 ૧।। 10 १० ১০ ੧੦ ૧૦ ୧୦ ൧൦ 100 ۱٠٠ १०० ১০০ ੧੦੦ ૧૦૦ ୧୦୦ 1000 १००० ১০০০ ੧੦੦੦ ૧૦૦૦ ୧୦୦୦ 10000 १०००० ১০০০০ ੧੦੦੦੦ ૧૦૦૦૦ ୧୦୦୦୦ 100000 ۱٠٠٠٠٠ १००००० ১০০০০০ ੧੦੦੦੦੦ ૧૦૦૦૦૦ 1000000 १०००००० ১০০০০০০ ੧੦੦੦੦੦੦ ૧૦૦૦૦૦૦ ୧୦୦୦୦୦୦ 10000000 १००००००० ১০০০০০০০ ੧੦੦੦੦੦੦੦ ૧૦૦૦૦000 ૧૦૦૦૦૦૦૦ ୧୦୦୦୦୦୦୦ 100000000 १०००००००० ১০০০০০০০০ Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP