Dictionaries | References

चव

   
Script: Devanagari

चव

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   Scrapings of cocoanut. 5 In pearl-buying. A measure or standard of estimation obtained from a calculation formed upon the number or weight of the pearls. चव काढणें To indulge daintiness in eating. चव घेणें or पाहणें To taste. 2 fig. To know by experience. चवेस पडणें To become tasteful or agreeable unto.

चव

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
  f  Taste, relish, perception. Excitement; emulative ardour; an impulse or an itching (to do &c.).
   ये. Scrapings of cocoanut. A measure of pearls.

चव

 ना.  आवड , गोडी , रस , स्वारस्य ;
 ना.  आस्वाद , रुची .

चव

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
 noun  जिभेने खारट, तुरट, गोड इत्यादी जो पदार्थाचा धर्म समजतो तो   Ex. पेढ्याची गोड चव माझ्या जिभेवर अजूनही रेंगाळत आहे.
HYPONYMY:
आंबटपणा षड्रस
ONTOLOGY:
ज्ञान (Cognition)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
रुची स्वाद आस्वाद लज्जत अभिरुची
Wordnet:
asmসোৱাদ
bdथावनाय
benস্বাদ
gujસ્વાદ
hinस्वाद
kanರುಚಿ
kasمَزٕ
kokरूच
malസ്വാദ്‌
nepस्वाद NEPALI
oriସ୍ୱାଦ
panਸਵਾਦ
sanस्वादः
tamசுவை
telరుచి
urdذائقہ , لذت , مزہ , چاٹ , چسکا , لطف , حظ
 noun  रसनेंद्रियांत असणारी चव घेण्याची शक्ती   Ex. तापामुळे माझ्या तोंडाला चव नव्हती.
SYNONYM:
रुचि रुच
 noun  अधिक चांगले लागण्याचा गुण   Ex. लसणाची फोडणी घातल्यावर वरणाला चव आली.
SYNONYM:
रुची लज्जत स्वाद
 noun  नारळाचा कीस   Ex. नारळाचा चव थोडा भाजून घ्यावा

चव

  पु. मोत्यांची संख्या व वजन यावरून त्यांच्या किंमतीचें बसविलेलें प्रमाण ; मोत्यांची किंमत काढण्याची रीत , नियम . चव हें मोत्याचें वजन नसून किंमतीचें परिमाण आहे .
  न. ( व . ) नांगराचें - ज्यावर फाळ बसवितात त्या भागाचें बारीक लाकडी टोंक .
  स्त्री. १ रुचि ; गोडी ; ( जिभेनें , कानानें , समज शक्तीनें ) ग्रहण ; बोध . ज्वरिता जसें ससितपय सद्वचन न दुर्जना तसें चव दे । - मोसभा ४ . ८७ . २ आवड ; गोडी ; आस्वाद ; रुचिरता ; स्वारस्य . सत्कीर्तिची सदां चव घे । - मोआदि ११ . ६७ . या व्यापारांत चव राहिली नाहीं . ३ सौख्य ; आराम ; सोईस्करता ( धंदा , नोकरी इ० ची ).
  पु. नारळाचा कीस . [ का . चिव्वु = खरडणें , तासणें ]
  पु. चेव ; स्पर्धेच्या योगानें उत्पन्न झालेला आवेश ; एखादी गोष्ट करण्याविषयीं आलेली उकळी , उत्कंठा , कंडू . ( क्रि० येणें ). मद्विशीं अझुनि कां चव नाला । - किंगवि ५३ . [ चेव ]
०काढणें   चोखंदळपणा , चौंढळपणा करणें ( खाण्यांत ).
०घेणें   पाहणें - १ स्वाद , गोडी पाहणें ; चाखणें . २ अनुभवानें जाणणें . चवेस पडणें - पसंत पडणें ; मानवणें ; आवडणें . म्ह० १ गाढवास गुळाची चव काय ? २ बधिरास काय गायनाची चव ? ३ तापल्या पाण्यास चव येत नाही = एकदां स्नेह तुटला म्हणजे पुन : जडत नाहीं .

Related Words

चव   गाढवास गुळाची चव काय?   चव ना ढव, दडपून जेव   तापल्‍या पाण्यास चव येत नाहीं   चव ना ढव, खादाडा पोटभर जेव   स्वाद   चव काढणें   चव घेणे   चव घेणें   चव पाहणें   गाढवांस गुळाची चव काय   चव चवडा, डोक्‍याला खवडा   चव न चोथा   तापल्‍या पाण्यास चव नसते   बधिरास काय गायनाची चव   बधिरास गाण्याची काय चव   आळशाला विसांवा नाहीं व खादाडाला चव नाहीं   आवडीला चव नाही, प्रीतीला विटाळ नाही   खादाडाला चव नाही व उठवळाला विसावा नाहीं   कळा ना कथा, चव ना चोथा   थावनाय   ସ୍ୱାଦ   రుచి   स्वाद-nepali   स्वादः   সোৱাদ   স্বাদ   સ્વાદ   ರುಚಿ   സ്വാദ്   savour   relish   कुणब्‍याची बेटी गव्हाची रोटी, मळल्‍यानें तिला चव येती   कुणब्‍याची बेटी, गव्हाची रोटी, मळल्‍यानें तिला चव येते   साखरेची गोडी व तुपाची चव सांगतां येत नाहीं   रूच   مَزٕ   சுவை   ਸਵਾਦ   sapidity   tang   flavor   flavour   savor   smack   nip   putrid flavour   चहू   गद्धा क्‍या जाने आदेका सवाद   खादल्‍याची गोडी देखिल्‍याशी नाहीं   खिरी गोडसणि दवल्‍याक इत्तें गोत्तु?   वानर काये जाणें आल्याची चक्की   चौडकें   रुची नेदी अन्न। ज्यांत नसतां लवण॥   चवधव   खजुरासारखा   साजूक तूप   अभिरुची   चौडा   चविष्ट   भूक खाई रुख   भूक खाय रुक   चविनट   रुच   दोकडा   यथा भूमिस्तथा तोयम्   आत्साण   काळे जिरे   कचमच   कचमचां   कडू भोपळा   ओले कोरडे पाहाणें   कुणब्‍या हातांत जवाद दिली, आंबिली वांगडा भाजून खाली   आंबटपणा   गुळाची गोडी कांहीं खाल्‍ल्‍यावांचून समजणार आहे?   दुदा रुचि नातिलो चलो, पिठा उदकाक भुलूनु गेलो   चेवणा   चौडचाल   चवकट   चवकडा   चवकडी   चवखणी   चवयुक्त   चाखवटी   ताक नाशी भाजी, घर नाशी शेजी   बिअर   रुचिहीन   बड   न चाखलेला   निचव   खाखर   ऐकलेले चाटून येतें काय?   ओठा जाळ (काळ), पोटा काळ   चकसणें   दांतां ओठांवर जेवणें   चवनं न ढवनं, घोडस गावनं   चाटून पुसून जेवणें   बेदाण्याची   फोडणी देणे   चवदार   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP