Dictionaries | References च चार दिनकी चांदणी, फिर अंधेरी रात Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 चार दिनकी चांदणी, फिर अंधेरी रात मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi | | चांदणे काही सर्व काळ टिकत नाही. शुक्लपक्षामागून कृष्णपक्ष येतो. त्याप्रमाणें नेहमीच चलतीचे दिवस राहात नाहीत. काही चलतीचे तर काही पडतीचे दिवस येतात. मागे पहा. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP