Dictionaries | References ज जंग Script: Devanagari Meaning Related Words जंग हिन्दी (hindi) WN | Hindi Hindi Rate this meaning Thank you! 👍 See : युद्ध, ज़ंग, संघर्ष, युद्ध जंग A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 Rust of iron, sometimes of copper or brass. v चढ. 2 fig. Loss of readiness, sharpness, brightness, through disuse or inaction; rust Ex. बारा वर्षे आवृत्ति केली नाहीं म्हणून माझ्या विद्येवर जंग चढला. जंग देणें To remain long; to last well--persons or things in any business, or in any application or use.To make strenuous efforts or exceeding exertion. जंग Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 m Rust of iron. Loss of readiness, sharpness, brightness-through disuse.जंग जंग पछाडणें (To do vehement battle with: जंग War, battling.) To make strenuous efforts or exceeding exertion. जंग महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पुस्त्री . लढाई . या जंगेंत पांच मोहरे मृत्यू पावले . [ फा . जंग ; तुल० सं . जंज = युध्द करणें ] हा शब्द फारसा प्रचारांत नाहीं पण पुढील वाक्प्रचारांत त्याचा उपयोग करितात . जंगजंग पछाडणें - अतिशय श्रम करणें ; कष्ट करणें ; जोराची लढाई करणें . सामाशब्द - न. तारवाचा प्रकार ; गलबत ; जहाज . ' तेथ तरिया तारुवें दोनि प्रव्हाणें । नावा होडीं बेडिया जेंगें विस्तीर्ण । जयाचेनि न दिसेति उंचपणें । मेघ अंतराळीचे । ' - नरुस्व ७२० . पु. १ गंज ; कीट ; ( लोखंड , तांबें , पितळ यांवरील ) तांबरा . ( क्रि० चढणें ). २ ( ल . ) मलीनता ; क्षीणता ; जडता ; मालिन्य ; उपयोगांत नसल्यामुळें येणारी ग्लानि . बारा वर्षे आवृत्ति केली नाहीं म्हणून माझ्या विद्येवर जंग चढला . [ फा . झडग ] जंगट - वि . गंजलेलें . पु. घाटसर ; घुंगरांची माळ ; घंटा वगैरे .' बैलांच्या गळ्यांतील जंगाचा नाद .' - शिंआत्म . २५१ .०जोड जूट - पु . १ भरपूर व चांगली स्थिति ; सुबत्ता ; उत्तम प्रकारच्या साधनांनीं अनुकूल अवस्था . २ भरलेलें घरदार , संसार ( पुष्कळ मुलें - बाळें , चाकर - नौकर असलेला ). ३ योग्य जोड ; जम . जुनीं नवीं हत्यारें मिळून त्यांचा जंगजोड बरां बसला . ४ संजोग ; जुळणी ; साहित्य . ( क्रि० घालणें ; करणें ). ५ मैत्री . जंगजोड यासी करावा यैसा मनसवा घातला आहे . - पेद २० . ४५ . ६ युध्दाची व्यवस्था . जंगजोड बसेल . - ख १० . ५३४५ .०देणें पुष्कळ दिवस टिकणें , राहणें ( एखाद्या धंद्यांत , कृत्यांत माणूस किंवा वस्तु ). जंगणें - क्रि . कीट चढणें . Related Words जंग जंग खाना जंग लगना मैदान-ए-जंग battle war field of battle field of honor battlefield battleground struggle field कलाझंगडी तांबणे जंगी बंदूक तांबविणे झुटांजंग घालीबजंग मंडुर जंगी लाटे तांबनेल तांबरा सयर लोहपंचक छड़ कलाजंग घजन्फर सफरजंगी ज़ंग मर्हमत मर्हामत ऑक्सीकरण खडाजंगी शिंग फुंकणें बाबिन वाइन्डर स्टील जंगी सफेजंग सफेजंगी टोलेजंग साहबज़ादा जुझार सिंह गंज माई भागो मोरचाल मोरर्चाल शिकील शिक्कल कलंक शिकल झगडा मोरचा मोर्चा जबरा जबर खाना चढणें २५ युद्ध लागणे હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ బొప్పాయిచెట్టు. అది ఒక लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता नागरिकता कुनै स्थान ३।। कोटी ঁ ۔۔۔۔۔۔۔۔ ۔گوڑ سنکرمن ॐ 0 ० 00 ૦૦ ୦୦ 000 ০০০ ૦૦૦ ୦୦୦ 00000 ০০০০০ 0000000 00000000000 00000000000000000 000 பில்லியன் 000 மனித ஆண்டுகள் 1 १ ১ ੧ ૧ ୧ 1/16 ರೂಪಾಯಿ 1/20 Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP